FD करण्याचा विचार करीत असाल तर! या 6 बँकेमध्ये करा गुंतवणूक पैसे होणार डबल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fix deposit interest rate :- नमस्कार मित्रांनो तुम्ही जर FD करण्याचा विचार करीत असाल तर बँकांच्या व्याजदरामध्ये नवीन बदल करण्यात आले आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये रिझर्व बँकेने रेपो दरात मोठे बदल केले आहे, रेपोदरामध्ये 25 बेसिस पॉईंटचे कपात करण्यात आली आहे. कोणत्या आहे ते नवीन बदल?

यामुळे आता रेपो दर हे 6.50% वरून थेट 6.25% पर्यंत कमी करण्यात आले आहे. यामुळे बँकांनी गृह कर्ज बरोबर इतर कर्जावरील देखील व्याजदर कमी केली आहे. यानंतर FD व्याजदर मध्ये देखील मोठी बदल झाले आहेत. यामध्ये तर तुम्ही बँकेमध्ये fd करण्याचा विचार करीत असाल तर एकदा बँकेचे एफबी व्याजदर नक्की तपासा फेब्रुवारी अनेक बँकांनी FD व्याजदर मध्ये नवीन बदल केले आहेत.Fix deposit interest rate

हे पण वाचा :- कोणती बँक देत नाही कर्ज! करा फक्त एक काम आणि पाच मिनिटात मिळणार तुम्हाला कर्ज 

DCB Bank या बँकने तीन कोटी रुपयापेक्षा कमी रकमेचे एफडीवर व्याजदर कमी केली आहेत व फक्त निवडक कालावधीसाठी कमी करण्यात आले असून या सुधारणेनंतर डीसीबी बँक एफबी रकमेवर एक वर्षासाठी 3.75% ते 8.05 टक्के व्याजदर देणार आहे. सर्वसामान्य माणसांसाठी 19 महिने ते वीस महिने कालावधी एफ डी वर बँक ८.०५ टक्के व्याजदर देत आहे.

Karnatak Bank नागरिकांना सात दिवस ते दहा वर्षाच्या कालावधी मधील FD वर 3.50% ते 7.50% व्याजदर देत आहे. त्याचबरोबर या बँकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.75% ते 8% टक्केपर्यंत व्याजदर देत आहे.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक या बँकेने देखील त्यांच्या एफडी ठेवीवर बदल केले आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी एफ डी वर वार्षिक 3.75% ते 8.25 टक्के इतकी व्याजदर देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.25 टक्के ते 8.75 टक्के इतके व्याजदर देत आहे.

हे पण वाचा :- कोणती बँक देत नाही कर्ज! करा फक्त एक काम आणि पाच मिनिटात मिळणार तुम्हाला कर्ज 

suryoday small finance Bank या बँकेने देखील व्याजदर ठेवीवर नवीन सुधारणा केली आहे ही सुधारणा 1 फेब्रुवारी 2015 लागू करण्यात आली आहे. ही बँक आता सर्वसामान्य नागरिकांसाठी FD ठेवीवर 4 टक्के ते 8.60% वार्षिक व्याजदर देत आहे व ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.50% ते 9.10% इतकी व्याजदर देत आहे.

FD बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुमच्याजवळ ही बँकेमध्ये जाऊन तुम्ही याबद्दलची माहिती घेऊ शकता. आम्ही दिलेली माहिती सोशल मीडियाद्वारे घेण्यात आली आहे, तुम्ही अधिक माहितीसाठी बँकेचे अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता.

हे पण वाचा :- कोणती बँक देत नाही कर्ज! करा फक्त एक काम आणि पाच मिनिटात मिळणार तुम्हाला कर्ज