16. जयकुमार रावल - मार्केटिंग आणि प्रोटोकॉल 17. पंकजा मुंडे - पर्यावरण आणि हवामान बदल 18. अतुल सावे- ओबीसी, डेअरी विकास आणि रीन्यूएबल एनर्जी 19. अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय 20. शंभूराजे देसाई- पर्यटन, खाण व स्वातंत्र सैनिक कल्याण मंत्रालय 21. आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान 22. दत्तात्रय भरणे- क्रीडा व अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्रालय 23. अदिती तटकरे- महिला व बालविकास 24. शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम 25. माणिकराव कोकाटे - कृषी 26. जयकुमार गोरे- ग्रामविकास, पंचायतराज 27. नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन