पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज; राज्यात या तारखेला होणार  अवकाळी पाऊस

राज्याचे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी शेतकऱ्यांसाठी एक नुकताच हवामान अंदाज वर्तवलेला आहे.

राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

25 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत राज्यात विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

या काळात सर्व दूर पाऊस पडणार नसून भाग बदलत पाऊस पडणार आहे. असा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवलेला आहे

तसेच 25 ते 28 दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस पडणार असून या काळात राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे

परंतु या काळात अगदीच तुरळ ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते, असे देखील पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन  त्यांच्या शेती पिकांचे व्यवस्थित प्रकारे नियोजन करायचे आहे