‘फॅण्ड्री’मधली शालू ख्रिश्चन झाली!

 धर्म बदलल्याने सोशल मीडियावर चर्चा

राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं जाहीर केलं.

तिने लिहिलं - “बाप्तिस्मा स्वीकारलं... परमेश्वर म्हणतो, माझ्याकडे तुमच्यासाठी योजना आहेत.”

फॅण्ड्री’मधून प्रसिद्धी झळकलेली शालू म्हणजेच राजेश्वरीला चाहते आजही जब्याची क्रश मानतात!

नेटकऱ्यांकडून नाराजी “बुद्धाचा धम्म सोडून दुसरा धर्म का?” “Unfollow केलं!”

राजेश्वरीच्या निर्णयामुळे प्रश्न निर्माण – सार्वजनिक व्यक्तींनी धर्म बदल जाहीर करावा का?

च्या निर्णयाचं स्वागत करणारेही काहीजण “स्वतःच्या विश्वासावर जगण्याचा अधिकार तिलाही आहे!”

तुमचं मत काय? धर्मांतरावर कलाकारांची भूमिका योग्य की अयोग्य?

कमेंट करा, शेअर करा!