वर्षामध्ये पहिल्यांदा सोन्याच्या किमतीमध्ये झाली मोठी घसरण! जाणून घ्या आजचे नवीन दर 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

24 carat gold price | आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे, आणि शेवटच्या दिवशी सोन्याचे दारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्या प्रमाणेच चांदीच्या दरात देखील चांगल्या प्रकारची घट पहिला मिळाली आहे. यामुळे आता सर्वसामान्य जनतेला चांगला दिलासा मिळाला आहे , यानंतर उद्या गुंतवणूकदारांनी चालीमध्ये गुंतवणूक केली आहे असे कोणतेही दराला देखील फटका बसणार आहे.24 carat gold price

Gold Rate Today: खूशखबर! सोनं झाले स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवीन दर

29 जुलै रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत होती ₹99,820 प्रति 10 ग्रॅम. त्यानंतर 30 जुलै रोजी सोन्याच्या दरात तब्बल ₹660 ची उसळी आली आणि ते ₹1,00,480 वर पोहोचलं. पण त्यानंतर आज पुन्हा एकदा या दरात ₹450 ची मोठी घट झाली आहे. म्हणजे आता 24 कॅरेट सोनं मिळणार आहे फक्त ₹1,00,030 मध्ये!

याच दरम्यान चांदीसुद्धा मागे राहिलेली नाही. काल ₹1,17,000 प्रति किलो दराने विकली जाणारी चांदी आज फक्त ₹1,15,000 किलो दराने उपलब्ध आहे. म्हणजे थेट ₹2,000 चा फरक! चांदी खरेदी करायची योजना असेल, तर हा योग्य क्षण ठरू शकतो.

Gold Rate Today: खूशखबर! सोनं झाले स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवीन दर

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत:

 मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव

24 कॅरेट सोनं: ₹1,00,030 प्रति 10 ग्रॅम

22 कॅरेट सोनं: ₹91,700 प्रति 10 ग्रॅम

18 कॅरेट सोनं: ₹75,030 प्रति 10 ग्रॅम

 नाशिक, लातूर, वसई-विरार, भिवंडी

24 कॅरेट सोनं: ₹1,00,060 प्रति 10 ग्रॅम

22 कॅरेट सोनं: ₹91,730 प्रति 10 ग्रॅम

18 कॅरेट सोनं: ₹75,060 प्रति 10 ग्रॅम

चांदीची किंमत: ₹1,15,000 प्रति किलो ;

सध्या लग्नसराईची वेळ नसली तरी रक्षाबंधन, गणपती यांसारख्या सणांची चाहूल लागतेय. अशा वेळी जर तुम्ही दागिन्यांची खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर ही किंमत तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते. गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहिलं तर अशा घसरणीच्या काळात खरेदी केल्यास भविष्यात नफा मिळण्याची शक्यता अधिक.

Gold Rate Today: खूशखबर! सोनं झाले स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवीन दर

Disclaimer:

वरील लेखातील सोनं आणि चांदीच्या किमती ही माहिती सामान्य जनतेसाठी विविध माध्यमांतून संकलित केलेली असून ती वेगवेगळ्या शहरांतील स्थानिक बाजारभावांवर आधारित आहे. किमतींमध्ये दिवसाआड किंवा दिवसभरात बदल होण्याची शक्यता असते. खरेदी करण्यापूर्वी नेहमी आपल्या जवळच्या अधिकृत ज्वेलर्सकडून किंवा अधिकृत वेबसाईटवरून सध्याचे दर तपासावेत. गुंतवणूक करताना आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या लेखामधील माहितीचा वापर केल्यामुळे झालेल्या कोणत्याही आर्थिक तोट्यासाठी लेखक अथवा प्रकाशक जबाबदार राहणार नाहीत.

Leave a Comment