Tur Rate | तुर बाजार भाव; पहा सध्या बाजारामध्ये तुरीला काय मिळतोय दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Rate | तुरुत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी केला काही दिवसांपासून तुर बाजारामध्ये सातत्याने चढउतार होत आहे. तूर विक्री करण्याबाबत संभ्रम निर्माण होत होता. सध्या राज्यभरामध्ये सर्व तुरीची हार्वेस्टिंग पूर्ण झाली असून शेतकरी बांधवांना विक्री करण्यासाठी बाजारामध्ये घेऊन येत आहेत तर सध्या बाजारामध्ये काय दर मिळतो हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे तर आपण काही महत्त्वाच्या बाजारपेठेमधील लिलाव मध्ये झालेला दर जाणून घेणार आहोत.

भोकरदन बाजार समितीमध्ये 30 मार्च रोजी 12 क्विंटल तुरीची आवक झालेली आहे इथे कमीत कमी दर 8000 ते जास्तीत जास्त 8500 रुपये तसेच सर्वसाधारण आठ हजार दोनशे रुपये इतका दर मिळाला आहे. फादर मध्यंतरी जास्त होता परंतु काही दिवसांपासून तुरीचे दर नरमले आहेत.

परतुर बाजार समितीमध्ये काल दहा गुंठण तुरीची आवक झाली असून कमीत कमी आठ हजार सहाशे ते जास्तीत जास्त नऊ हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण आठ हजार नऊशे रुपये इतका दर मिळाला आहे.

हे पण वाचा | राज्यवर पुन्हा अवकाळी पावसाचे चावट भारतीय हवामान विभागाचा अंदाज वाचा

देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये काल बारा कुंटल तुरीचे आवक झाली असून कमीत कमी 7000 ते जास्तीत जास्त 8500 ते सर्वसाधारण आठ हजार रुपये इतका दर मिळाला आहे.

भोकर बाजार समितीमध्ये एक क्विंटल तुरीची आवक झालेली आहे इथे कमीत कमी सहा हजार 151 रुपये तर जास्तीत जास्त 6151 रुपये तसेच सर्वसाधारण सहा हजार 151 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.

हिंगोली खाणेगाव नाका बाजार समितीमध्ये 43 कुंटल तुरीची आवक झालेली असून येथे कमीतकमी नऊ हजार पाचशे ते जास्तीत जास्त दहा हजार पाचशे रुपये ते सर्वसाधारण दहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.

परतूर बाजार समितीमध्ये सहा क्विंटल तुरीच्या व घरी असून येथे कमीत कमी 6400 ते जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये ते सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.

हे पण वाचा | मराठी बातम्या जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

वरोरा शेगाव बाजार समितीमध्ये काल चार कुंटल तुरीची आवक झाली असून येथे कमीत कमी आठ हजार रुपये ते जास्तीत जास्त नऊ हजार रुपये तसेच सर्वसाधारण आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.

उमरेड बाजार समितीमध्ये 115 क्विंटल तुरुषावर झाले असून येथे कमीत कमी आठ हजार पाचशे ते जास्तीत जास्त दहा हजार रुपये तर सर्वसाधारण 9500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.

तसेच किल्ले धारूर बाजार समितीमध्ये सहा क्विंटल तुरीची आवक झाली असून कमीत कमी 7500 ते जास्तीत जास्त नऊ हजार दोनशे ते सर्वसाधारण नऊ हजार 151 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.

पाथर्डी बाजार समितीमध्ये काल सात क्विंटल तुरीची अवग झाले असून कमीत कमी आठ हजार 700 ते जास्तीत जास्त नऊ हजार चारशे रुपये तसेच सर्वसाधारण 9850 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.

हा दर मध्यंतरी मी आलेल्या तुरीच्या दारा पेक्षा खूपच कमी आहे परंतु सध्या तुरीची व कमी असल्याने बाजार समितीमध्ये मध्ये दर कमी असल्याचे सांगितले जात आहे l.

Leave a Comment

x
error: Content is protected !!