Tur Bajarbhav : तर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुरीच्या बाजार भावामध्ये मोठी वाढ झालेली आहे. तुरीचा जर सरासरी 12,000 रुपयांपर्यंत गेला आहे. हायब्रीड तुरीला पांढऱ्या तुरीला सर्वसाधारण तुरीची आवक झाली आहे. राज्यातील उदगीर बाजार समितीमध्ये तुरीला सर्वाधिक बार हजार रुपये इतका दर मिळाला आहे. Tur Bajarbhav
पणन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आज तुरीला 950 रुपये ते 12382 रुपये इतका सर्वाधिक दर मिळालेला आहे. आज तुरीची पाच हजाराहून अधिक क्विंटल आवक झालेली आहे. लालतुरेला नऊ हजार सहाशे रुपये ते 11 हजार पाचशे रुपये पर्यंत इतका दर मिळाला आहे..
तसेच पांढऱ्या तुरीला 9250 रुपये ते 11855 इतका दर मिळाला आहे. छत्रपती संभाजी नगर या बाजार समितीमध्ये तुरीला 9250 रुपये ते गेवराई बाजार समितीमध्ये दहा हजार रुपये तर देऊळगाव बाजार समितीमध्ये नऊ हजार रुपये आणि गंगापूर बाजार समितीमध्ये दहा हजार रुपये इतका दर मिळालेला आहे तरी ते जवळपास पंचवीसहून अधिक बाजार समितीमध्ये बाजार समितीमध्ये आक्रमण अधिकचा दर मिळाला आहे.
अकोला या बाजार समितीमध्ये लाल तुरीची 1391 क्विंटल तुरीची आवक झालेली आहे इथे 9570 ते जास्तीत जास्त 121 43 प्रतिक्विंटल इतका दर मिळाला आहे तर सर्वसाधारण 11153 इतका दर मिळाला आहे.
तसेच अमरावती बाजार समितीमध्ये लाल तुरीची 2131 क्विंटल आवक झाली आहे. इथे कमीत कमी दहा हजार पाचशे तेरा ते जास्तीत जास्त 11870 रुपये आणि सर्वसाधारण 11 हजार 185 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
बीड बाजार समितीमध्ये तुरीची 80 क्विंटल अभाव झालेली आहे. येथे कमीत कमी आठ हजार ते जास्तीत जास्त 11776 रुपये आणि सर्वसाधारण दहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
बुलढाणा बाजार समितीमध्ये लाल क्विंटल तुरीची चौदाशे ऐंशी क्विंटल आवक झालेली आहे. तिथे कमीत कमी दहा हजार पन्नास ते जास्तीत जास्त 1164 रुपये आणि सर्वसाधारण 11075 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
छत्रपती संभाजी नगर मध्ये पांढऱ्या तुरीची नऊ कुंटल आवक झाली आहे. येथे कमीत कमी 888 रुपये ते जास्तीत जास्त नऊ हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण 9625 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
धाराशिव मध्ये लाल तुरीचे. दहा क्विंटल आवक झाली आहे तिथ कमीत कमी 11000 ती जास्तीत जास्त 11551 रुपये तर सर्वसाधारण अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
नमस्कार शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन बाजार भावा विषय व हवामान अंदाज विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आज आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल. व हा लेख तुमच्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा त्यांनाही बाजार भावाचा अंदाज लागेल धन्यवाद…!