Drought subsidy: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 17000 रुपये या 27 जिल्ह्यातील शेतकरी पात्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Drought subsidy : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारांतर्गत अनेक अशा लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती करत असताना येणाऱ्या संकटामध्ये तोंड देता यावे व शेती करत असताना झालेले नुकसान भरपाई मिळून द्यावी यासाठी शासनांतर्गत आर्थिक मदत दिली जाते. Drought subsidy

शेती करत असताना शेतकऱ्यांना अतिवृष्टी अवकाळी पाऊस दुष्काळग्रस्त व नैसर्गिक आपत्तीमुळे होत असलेले नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाच्या अंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते. 2030 या खरीप हंगामामध्ये अपेक्षित असा पाऊस न झाल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. तसेच मध्यंतरी अचानक आलेला अवकाळी पावसाने देखील शेतकऱ्याच्या तोंडाचे पाणी पळाले. परंतु शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार अतर्गत प्रयत्न केला जात आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

शासनांतर्गत 2024 रोजी आणखी एक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे दुष्काळग्रस्त तालुक्यामधील दुष्काळ सदृश्य परिस्थिती मंडळ जाहीर करण्यात आलेले या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष निधी तरतूद करण्यात आलेली आहे. यासाठी विविध सवलती लागू करून शासनाने या संदर्भात दोन महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत.

या शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळग्रस्त अनुदान

राज्यामधील ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या जिल्ह्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ही निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. राज्यातील जवळपास बाराशे 45 महसूल मंडळ सदस्य सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेले आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा वाटप

रब्बी आणि खरीप हंगामामध्ये झालेल्या नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पिक विमा विचारीत करण्यात येणार आहे. ज्या मंडळामध्ये 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला आहे. अशा शेतकऱ्यांना 25% पीक विमा अग्रीम रक्कम देण्यात आली होती. आता या शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम वाटप लवकरच सुरू होणार आहे काही जिल्ह्यामध्ये उर्वरित ठिकाणी प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अनुदान मिळण्यासाठी हे काम त्वरित करा

शासनाच्या माध्यमातून जर तुम्हाला अनुदान मिळवायचे असेल तर तुमचे खाते केवायसी करणे महत्त्वाचे असणार आहे. बरेचदा शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होत नाही. अशावेळी शेतकरी हातबल होऊन जातो. परंतु केवायसी पूर्ण केली तर तुम्हाला कोणती त्रुटी आढळणार नाही त्वरित तुमच्या खात्यावरती शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार अनुदानाचा लाभ जमा होईल.

नमस्कार शेतकरी मित्रांनो जर हा लेख तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आज आमच्या व्हाट्सअप वर जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजना शेती विषयक माहिती हवामान अंदाज लवकरात लवकर मिळेल धन्यवाद..p

Leave a Comment

x
error: Content is protected !!