Mumbai rains Update : मुंबईवर घोंगावतय मोठं सकट, मुंबईला पाऊस संकटात लोटणार वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai rains Update : राज्यातील शेतकऱ्यांचा नागरिकांसाठी एक महत्त्वाची व काळजी लावणारे बातमी समोर येत आहे. यंदा मान्सून हा वेळेत आगमन झाला असला तरी दोन-चार दिवसापासून मान्सूनचा वेग कमी झालेला आहे. परंतु भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी एक मोठा हाय अलर्ट केलेला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वाटचालीस पोषक वातावरण तयार झालेले आहे.Mumbai rains Update

मान्सून ने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा जोर धरलेला आहे. हवामान विभागाने पुढील येत्या काही तासांमध्ये मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवली आहे तर काही ठिकाणी वादळे वारसह अती मुसळधार पावसाची देखील शक्यता वर्तवलेली आहे.

मुंबईवर घोंगावतय मोठं सकट

अशातच मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी एक वेगळंच संकट घोंगावत असल्याची माहिती दिली आहे. ती म्हणजे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये अपेक्षित असा पाऊस झालेला नाही अजून पावसाने तिथे इंट्री देखील घेतलेली नाही. त्यामुळे मुंबईवर पाणी लोट क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस न पडल्याने मुंबईकरांची तीव्र पाणीटंचाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या धरणात इतका उर्वरित पाणीसाठा

तुळशी – 49 मिमी

विहार – 15 मिमी

तानसा – 38 मीमी

मोडकसागर मध्ये -23 मिमी

या भागात मुसळधार पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने आज राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. मुंबई शहर ठाणे पुणे पालघर कोकण विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच आज मुंबई शहर सह उपनगरामध्ये पावसाच्या सरी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आय एम डी नी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि उपनगरात काही भागात दुपारनंतर मध्यम स्वरूप पाऊस पडण्याची शक्यता वर्तनात येत आहे तसेच काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मुंबईमध्ये आजचे तापमान किमान 26 अंश सेल्सिअस कमाल 33°c इतके असणार आहे.

तसेच पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहरामध्ये आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. कोकण व पुणे या ठिकाणी मुसलदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे.

नमस्कार शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला हवामान अंदाज विषयी व शेती विषय माहिती लवकरात लवकर मिळेल तसेच सरकारी योजना माहिती इथे तुम्हाला मोफत मिळणार आहे त्यासाठी कुठल्या प्रकारचे शुल्क आकारत नाही हा लेख तुम्हाला आवडला असल्यास आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!