1 April New Rules :- नागरिकांसाठी एक मोठी बातमी! तुम्हाला माहीतच आहे की नवीन महिना सुरू झाला की नवीन नियम लागू होतात, मार्च महिन्याचे शेवटचे काही दिवस उरले आहे. काही दिवसांनी एप्रिल महिना सुरू होणार आहे एप्रिल महिन्यामध्ये अनेक नियमात बदल होणार आहे व याचा परिणाम सर्वसामान्य नागरिक आहोत होणार आहे. एक एप्रिल 2025 पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती, यूपीआय पेमेंट सेवा, बँकिंग धोरणे, एटीएम पैसे काढणे यावर अनेक नियम लागू होणार आहेत पहा पूर्ण माहिती.
हे पण वाचा :- देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा ! सोलार कृषी सौर पंप योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल
ऑनलाइन UPI नियमांमध्ये होणार बदल :-
1 एप्रिल 2025 पासून यूपीआय पेमेंट मध्ये नवीन बदल करण्यात येणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने UPI पेमेंट सिस्टीम जास्त सुरक्षित करण्यासाठी डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म DPI लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्याचबरोबर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन लिस्ट वापरली जाईल व जुनी आणि निष्क्रिय मोबाईल नंबर युपी आहे बंद करा देणार आहे.
बँक व पेमेंट सेवा प्रदात्यांना 31 मार्चपर्यंत त्यांच्या सिस्टम अपडेट करावे लागणार आहे जेणेकरून आता वाफ परत नसलेल्या मोबाईल नंबर UPI मधून काढण्यात येणार आहे . या बदलानंतर आता निष्क्रिय मोबाईल नंबर वर जोडलेले कोणते यूपीआय खाते काम करणार नाही याची सर्वांनी खात्री घ्यावी.
हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगासाठी हे कर्मचारी पात्र?
1 एप्रिल पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल ?
LPG गॅस सिलेंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला बदलत असतात. ह्या किमती सरकारी तेल कंपन्याचे घरगुती आणि व्यवसायिक गॅस सिलेंडरचे किमतीत सुधार होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्चे तेलाच्या किमती आणि डॉलर रुपये विनमय दराच्या आधारे नवीन दर लागू होत असतात. या नवीन दर बदलीचा थेट परिणाम सर्वसामान्य माणसावर होणार आहे.
एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आता लागणार अतिरिक्त शुल्क :-
जर तुम्ही एटीएम द्वारे पैसे करीत असाल तर आता तुम्हाला यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. एटीएम व्यवहार धोरणात मोठा बदल झाला आहे, आता प्रत्येक महिन्याला मोफत पैसे काढण्याची मर्यादा कमी केली आहे व विशेष इतर बँकेचे एटीएम मधून पैसे काढल्यास तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागणार आहे. म्हणजेच आता तुम्ही तर दुसऱ्या बँकेचे एटीएम मधून फक्त तीन वेळा मोफत पैसे काढू शकतात. आता तुम्हाला प्रत्येक वेळेस पैसे करण्यासाठी 20 ते 25 रुपये खर्च लागणार आहे.
अशा नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा