Farmer Deshi Jugad | शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांना मोठ्या संकटात सामना करावा लागतो. विज काटा विंचू साप असे अनेक संकटे शेतकऱ्यांसमोर उभे असतात. या सर्व संकटांना तोंड देत शेतकरी शेती करतात. परंतु शेतकरी हा कधी कोणापेक्षा कमी नसतो. शेतकऱ्यांनी आता शेतामध्ये काम करण्यासाठी एक देशी जुगाड बनवले आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही या व्यक्तीचे नावाने गावचे नाव देखील पाहू शकतात. अशा प्रकारे नांगर जोडून शेती करणे एकदम सोपी झाली आहे. व याचा शोध देखील लागला आहे. Farmer Deshi Jugad
शेतकऱ्याचा व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या व्हिडिओमध्ये एक शेतकरी नागर कसा चालवत आहे. आणि त्याच्या साह्याने शेती करत आहे या व्हिडिओमध्ये असे सांगितले आहे की या पद्धतीने शेती करणे खूपच सोपे आहे. या व्हिडिओला आतापर्यंत एक कोटी होऊन अधिक लोकांनी पाहिले आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता या व्यक्तीच्या विचारसरणीला दाद दिली