Rain Alert in Maharashtra : राज्याच्या हवामानाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. अशाच भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्याच्या काही भागांमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये काय स्थिती राहणाऱ्या बाबत देखील आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ.
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारती हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घ्या
आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी हा वन विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिलेला आहे. त्यानुसार कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट देण्यात आलेला असून या ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच पुण्यातील काही भागामध्ये आज विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वारा सोबत पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज आणि आज इथे यलों अलर्ट दिलेला आहे.
तसेच राज्यातील बीड हिंगोली परभणी जालना नाशिक नगर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये आज यलो अलर्ट दिलेला आहे. जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार पावसाचा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
24 तासांमध्ये मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार आणि अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगावी असे देखील आव्हान करण्यात आलेले आहेत.