गुप्तचर विभागामध्ये निघाली मोठी भरती, पगार डायरेक्ट 81,000 रुपये पर्यंत! पहा अर्ज करण्याची शेवटची तारीख


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IB Recruitment 2025 : तरुणांसाठी एक मोठी संधी, गुप्तचर विभागामध्ये तब्बल 394 पदांकरिता होणार मोठी भरती. सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी निघून आली आहे. गुप्तचर विभाग म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर या पदाकरिता ही पद भरती होणार आहे. तरुणांना आता आपल्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये काम करण्याची एक संधी आहे यामध्ये आता थेट 394 पदर रिक्त झाली आहेत सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 81,000 रुपये इतके वेतन राहणार आहे.

या पदाकरिता होणार भरती?

गुप्तचर विभागामध्ये एकूण 394 पदाकरिता भरती होणार आहे

  • जनरल : 157 जागा
  • EWS: 32 जागा
  • OBC : 117 जागा
  • SC: 60 जागा
  • ST: 28 जागा

तरुणांसाठी एक मोठी संधी आहे, एकंदरीत ही भरती एक मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि प्रत्येक प्रवर्गाला संधी उपलब्ध झाली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 23 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे, आणि १४ सप्टेंबर 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे. म्हणजेच तुम्हाला बरेच दिवस या भरतीला अर्ज करता येणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या भरतीला अर्ज करावा, नाहीतर शेवटची एक दोन दिवस सोडले तर कधीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येतो त्यामुळे तुमचा अर्ज भरता येणार नाही याची काळजी घ्यावी.

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा www.ncs.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकता.

  • अर्ज करण्यासाठी पात्रता

या पदासाठी इच्छुक उमेदवारांना काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत आणि शैक्षणिक पात्रता देखील आवश्यक असणार आहे.

या पदाकरिता उमेदवार हा इलेक्ट्रॉन /टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रिशन अँड इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर सायन्स/आयटीआय या शाखेमधून डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विज्ञान ( physics, electronics, maths, computer science) पदवी असणे आवश्यक .

  • वयाची अट

या भरतीकरिता वयाची अट ही 14 सप्टेंबर 2025 रोजी उमेदवार किमान 18 वर्षे ते कमाल 27 वर्षे असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गासाठी सरकारच्या नियमानुसार सवलत मिळणार आहे.

  • अर्ज शुल्क

जनरल /OBC/EWS उमेदवारासाठी : 650 रुपये

SC/ST आणि महिला उमेदवारांसाठी : 550 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे

  • टीप :

आम्ही दिलेली माहिती ही विविध प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आणि अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून घेतलेली आहे. तरी तुम्ही अर्ज करण्याआधी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन खात्री करावी .

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment