शेतकऱ्यांसाठी मोठी योजना ! सरकारकडून कडबा कुट्टी मशीनवर मिळणार 50 % अनुदान लवकर करा अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

kadba kutti machine yojana | नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने शेतकरी वर्गासाठी अनेक नवीन योजना राबवले आहेत यामध्ये पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जनावरांच्या चाऱ्याची समस्या सोडवण्यासाठी सरकारने कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन एचपीची विद्युतच चलित कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान दिले जाते. या कडबा कुट्टी मशीन चा उपयोग करून शेतकऱ्यांचा वेळ वाचला आणि कष्टही कमी होणार आहे.kadba kutti machine yojana

योजने मागचे उद्दिष्ट :

या योजनेमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना हाताने चारा कापण्याचा त्रास कमी होणार आहे हाताने चारा कापतांना जास्त वेळ लागतो. या मशीनमुळे शेतकरी वर्ग चारा जलद व सुरक्षित रित्या कापू शकतो त्यामुळे वेळ आणि कष्टही कमी लागते.

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेचे फायदे

  • या मशीनद्वारे चारा पटकन कापला जातो, आणि शेतकऱ्यांचा वेळ आणि मेहनत देखील वाचते
  • या मशीनद्वारे चारा बारीक होतो त्यामुळे जनावरे पूर्ण खातात आणि चालवायला जात नाही.
  • या योजनेमुळे पशुसंवर्धनला सामना मिळत आहे शेतकऱ्यांना त्यांच्या कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढतो.
  • मशीनचे खरेदीसाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे देखील वाचतात.

योजनेला अर्ज करण्यासाठी पात्रता :

  • अर्जदार शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील रहिवासी असावा .
  • अर्जदार हा पशुपालक आणि शेतकरी असावा.
  • अर्जदाराकडे कमीत कमी दोन ते तीन जनवरी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपये पेक्षा कमी असावे
  • मुंबई आणि मुंबई उपनगरातील अर्जदारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • यापूर्वी या योजनेतून अनुदान घेतलेल्या नसावे.
  • घेऊन येतो थांबणाऱ्यास प्रथम प्रधान ने पद्धतीने लागू केले जाणार आहे .

योजना अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे :

  • शेतकरी ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • आधार लिंक असलेल्या बँक पासबुक
  • यंत्राचे कोटेशन
  • मोबाईल नंबर ई-मेल

अर्ज प्रक्रिया

या योजनेला अर्ज करण्यासाठी शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये किंवा महाडीबीटी या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन प्रकारे अर्ज करायचा आहे. अर्ज भरताना सर्व माहिती ही अचूक भागाची आहे यांचा सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे अर्ज सादर केल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी त्यांची पत्नी करणार आहेत आणि पडताळणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Leave a Comment