Gold rate Today | नमस्कार मित्रांनो, सत्य बरोबरी गौरीच्या सोबत सुरू आहे आणि बाजारात सणासुदी काय उत्साह दिसून येत आहे. अशावेळी अनेक घरांमध्ये सोने खरेदी करणे हा एक परंपरा मना किंवा आवड मला एक भागच असतो. पण आजचा दिवस सोने घेणाऱ्या साठी थोडा धक्कादायक असणार आहे कारण महिन्याचे पहिल्याच दिवशी सोन्याचे तर पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहे.
हे पण वाचा | Gold-Silver Price: सोने खरेदीदारांसाठी मोठा दिलासा! सोन्याचे दर घसरले, चांदी मात्र तेजीत…
आज 24 कॅरेट सोन्याचे दरामध्ये 210 रुपयांची वाढ झालेली आहे, म्हणजेच जर तुम्ही आज 10 ग्रॅम सोनं घ्यायचं ठरवलं तर त्यासाठी तुम्हाला 1,06,090 रुपये रुपये मोजावे लागणार आहेत आणि जर तुम्ही 100 ग्रॅम म्हणजे दहा तोळे सोने घेतले तर तुम्हाला 10,60,900 रुपये इतकी रक्कम मोजावी लागणार आहे.
24 कॅरेट बरोबरच 22 कॅरेट सोन्यातील वाढ झाली आहे. 22 कॅरेटच्या दहा ग्रॅम सोन्याच्या दारात दोनशे रुपयाची वाढ झाली आहे. जर आज तुम्ही बाजारामध्ये 22 कॅरेट एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी गेला तर आम्हाला त्यासाठी 97 हजार 250 रुपये लागणार आहे. त्याचबरोबर 100 ग्रॅम म्हणजे दात वय सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला 9 लाख 72 हजार रुपये इतकी रक्कम लागणार आहे.
हे पण वाचा | सोनं-चांदी खरेदीचं स्वप्न पुन्हा लांबणीवर! दरवाढीनं सामान्य माणसाच्या चिंता वाढल्या
तर तुम्हाला १८ ग्रॅम सोन्याचे दागिने बनवायचे असेल तर, 18 ग्रॅम सोन्याचे दर हे 79,500 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहेत. आज 18 ग्रॅम सोन्याच्या दारामध्ये 160 रुपयांनी वाढ झालेली आहे. सोन्याच्या पाठोपाठ चांदीचे दर देखील वाढलेले आहे, एक किलो चांदीचा दर 1 लाख 26 हजार 100 रुपये इतका आहे. कारण एक का दिवसात एक ग्राम चांदीच्या घरामध्ये 126 रुपयांनी भर पडला आहे.
सन म्हणजे हा आनंद , पण महागाईच्या या मारामुळे सर्वसामान्य माणसं गणपतीच्या खरेदीचा बजेट कोलमंडल आहे. तर या आधी एक तोळा सोनं सहज घेणारेही आता दोनदा विचार करतायत. पण काहींसाठी गौरीला नवा हार, बायकोसाठी एखादा मंगळसूत्राचा पत्ता, किंवा मुलीसाठी एखादं सोन्याचं नथ, हे सगळं फक्त वस्तू नाहीत भावना आहेत.