8th Pay Commission | देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता आठवा वेतन आयोगाला अखेर मंजुरी देण्यात आलेली असून त्यासाठी अधिकृत समिती स्थापन करण्यात आलेली आहे. म्हणजे लाखो कर्मचाऱ्यांना आता चांगल्या दिवसांची चाहूल लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही समिती पुढील 18 महिन्यात आपले शिफारस पत्र केंद्राकडे सादर करणारा सुनील 1 जानेवारी 2026 पासून हा आयोग लागू होण्याची शक्यता आहे. 8th Pay Commission
केंद्र सरकारने हे पाऊल सध्या महागाईच्या झळा सोसत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरू शकते. कारण या आयोगानंतर बेसिक सॅलरीत तब्बल झेप मिळणार आहे. गेल्या वेतन आयोगात म्हणजे सातवा वेतन आयोगात किमान वेतन सात हजार रुपयांवरून 18000 रुपये वाढवण्यात आले होते. आणि आता आठव आयोगातील तीच रक्कम थेट 25 हजार रुपयांवरून 71 हजार पाचशे रुपये पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आता आपण पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती पट वाढू शकतो. सातवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. पण नव्या म्हणजे आठवा आयोगात हा फॅक्टर वाढवून 2.86 होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे ज्याच्या बेसिक पगार 25,000 रुपये आहे त्याचा नवा बेसिक थेट 71 हजार पाचशे रुपये होणार आहे.
त्यावरून एकूण पगारात मोठी झेप मिळेल –
सध्याचा पगार (७वा आयोग):
बेसिक सॅलरी ₹२५,००० + डीए ₹१४,५०० + एचआरए ₹६,७५० = ₹४६,२५० रुपये
आठवा वेतन आयोग लागू झाल्यावरः
बेसिक ₹७१,५०० + डीए २० (लागू होताना शून्य असतो) + एचआरए ₹१९,३०५ = २९०,८५० रुपये
म्हणजे एकूण पगारात 45 हजारांपेक्षा जास्त वाढ होणार आहे. आर्थिक तज्ञांच्या मते, या आयोगाचा मोठा फायदा केवळ कर्मचाऱ्यांना नाही तर बाजारालाही होणार आहे. कारण पगार वाढल्यानंतर खर्च वाढेल आणि खरेदी वाढेल याचा अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे. तसेच सरकारने सांगितला आहे की आयोगाचा लाभ किंवा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना नव्हे तर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये बदल करून देण्यात येईल. त्यामुळे टेन्शन धारकांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही.)
हे पण वाचा | 8वा वेतन आयोग लागू होतोय? सरकारकडून नवी घोषणा, पगारात ५४% वाढीचा अंदाज!
 
					 
		