LADKI BAHIN YOJANA: राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये आता चार हजार पाचशे रुपये जमा झाले नाही आणि राज्यातील अनेक अशा महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता हळूहळू पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या एखाद्या मध्ये कधी जमा होणार जर जमा झाले नाही तर काय करावे लागणार हे देखील आम्ही या लेखांमध्ये सांगणार आहोत. त्यासाठी खालील दिलेली माहिती व्यवस्थितपणे वाचून घ्या. LADKI BAHIN YOJANA
राज्य सरकार अंतर्गत महिलांना सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा केलेला आहे. त्यासोबतच तिसऱ्या हप्त्याचे पैसे देखील आता जमा होण्यास महिलांच्या खात्यावरती सुरुवात झालेली आहे.
त्यामुळे आता महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद झळकू लागलेला आहे. तर अशा काही महिला आहेत त्यांच्या खात्यावरती 4500 देखील जमा झालेले आहेत. ज्या महिलांनी ऑगस्टनंतर अर्ज केले आहे त्या महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे मिळून एक सोबत चार हजार पाचशे रुपये मिळाले आहेत. त्यामुळे याही महिला आनंदी झालेल्या आहेत
लाडकी बहिणी बहिणीची यादी जाहीर
पण तुमच्या खात्यामध्ये अद्यापही चार हजार पाचशे रुपये जमा झाले नाही. काय करावे हा प्रश्न तुमच्या पुढे उपस्थित झाला असेल तर लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. पण यादीत नाव असण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
- लाडकी बहीण योजनेची पात्र ठरलेली महिलांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. ही यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलवर जावा लागेल. गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे धुळे कॉर्पोरेशन सर्च करायचं आहे. धुळे कॉर्पोरेशन ओपन केल्यावर नवीन पेज उघडेल माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी धुळे कॉर्पोरेशन असा पर्याय दिसेल या पर्यावरण क्लिक करा त्यानंतर नवीन पेज वर यादी डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसेल या पर्यावरण क्लिक करून तुम्ही नवीन यादी डाऊनलोड करू शकता.
- ही यादी डाऊनलोड केल्यानंतर यादीमध्ये तुमचे नाव आहे का चेक करा मोबाईल नंबर आणि अर्जाची स्थिती माहिती मिळेल अशा प्रकारे तुम्हाला एप्लीकेशन नंबरच्या आधारे तुमचे नाव तपासता येणार आहे जर या यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे.
- या पद्धतीने तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेची यादी तपासता येणार आहे त्यासाठी महिलांना कोणत्याही प्रकारचा अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
1 thought on “लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी! खात्यात पुन्हा एकदा येणार ₹4500 रुपये? यादी जाहीर तुमचे नाव तपासा”