या योजनेमध्ये एक लाख रुपयावर मिळणार ₹3600 रुपये व्याज जाणून घ्या ही जबरदस्त योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Canara Bank FD Scheme | सध्याच्या महागाईच्या काळामध्ये गुंतवणुकीसाठी आपण पर्याय शोधत असतो. परंतु आपल्याला योग्य पर्याय मिळत नाही आणि यामुळे आपल्याला गुंतवणूक करण्याची मार्ग शोधता येत नाहीत. परंतु जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुझ्यासाठी खास ठरणार आहे कारण आम्ही अशीच एक माहिती घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा कमवू शकणार आहात.Canara Bank FD Scheme

आता काळ असा आला आहे की बँकेत पैसे ठेवले तरी लोक विचारतात अरे व्याज किती मिळते पण भाऊ अजूनही काही सरकारी बँक अशी आहे जिथे पैसा सुरक्षित आणि व्याजदरही मिळतं. त्यातीलच एक म्हणजे कॅनरा बँक. या बँकेच्या एक दिवस सध्या इतका मस्त व्याज मिळतोय की लोक थेट शाखेत जाऊन खाते उघडतात. कारण काय? तर फक्त एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तब्बल 36 हजार रुपयांचा व्याज!

आता बघा यामध्ये शेतकरी असो किंवा छोटा व्यापारी असो प्रत्येकाला आपल्या पैशाची सुरक्षित ठिकाण हवा असतं. सोन- चांदी बाजूला ठेवली तरी एफ डी म्हणजे विश्वासाचा नातं. कॅनरा बँक ही सरकारी बँक असल्याने तिची खात्री जास्त. म्हणूनच लोक या बँकेच्या पाच वर्षाचे एफडी कडे वळत आहे.

किती मिळत आहे व्याज?

कॅनरा बँकेत तुम्ही सात दिवसापासून ते दहा वर्षापर्यंत पैशाची एफडी करू शकता. सध्याचे व्याजदर कसे आहेत ते पहा एक वर्षासाठी 6.25 टक्के तर दोन वर्षासाठी 6.25 तीन वर्षासाठी 6.25% आणि पाच वर्षासाठी 6.25% व्याज मिळत आहे. जर तुम्ही या योजनेमध्ये लाख रुपये ठेवले आणि एक वर्षानंतर मिळणारे एक लाख सहा हजार 398 रुपयाने दोन वर्षानंतर मिळणारे एक लाख 13 हजार 205 रुपये. तर तीन वर्षांनी मिळणारे एक लाख वीस हजार 448. पण खरी मजा पाच वर्षाच्या एफडी मध्ये आहे, कारण जेव्हा म्युच्युरिटीवर मिळणाऱ्या व्याज एक लाख छत्तीस हजार तीनशे 354 रुपये होतं म्हणजे केवळ 36, 354 रुपयांचा नफा तो ही पूर्णपणे निश्चित आणि सुरक्षित.

ही एक सरकारी बँक असल्याने लोकांचा विश्वास ठाम आहे. ना शेअर मार्केट सारखी झंझट ना जोखीम आणि व्याजदरही चांगला मिळतो. ज्येष्ठ नागरिकांना तर या दरावर अजूनही थोडे जास्त व्याज मिळतात. त्यामुळे निवृत्त लोकांचा एक उत्तम पर्याय आहे. ज्यांना जोखीम नको पण परतावा हवा. मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पैसा बाजूला ठेवायचा आहे. किंवा निवृत्तीच्या नंतरच्या खर्चासाठी बचत करायचे आहे. अशा सगळ्यांसाठी ही एक जबरदस्त पर्याय आहे.

(Disclaimer : वरील दिलेली माहिती केवळ माहिती करीत आहे गुंतवणुकीबाबत कुठलाही सल्ला नाही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या.)

हे पण वाचा |  SBI च्या या खास FD योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस! मिळणार मोठा नफा

Leave a Comment

error: Content is protected !!