Disclaimer

Disclaimer : Krushi News 24×7 या वेबसाईटवर दिलेली माहिती ही केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते.

येथे दिलेले बाजारभाव, पीक सल्ला, शासकीय योजना किंवा इतर कृषीविषयक माहिती ही विविध स्त्रोतांवर आधारित असते. कोणताही आर्थिक, शेतीविषयक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी संबंधित अधिकृत स्रोत किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

या वेबसाईटवरील माहितीच्या आधारे झालेल्या कोणत्याही नुकसानीस KrushiNews24x7 जबाबदार राहणार नाही.

आम्ही अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करतो, मात्र चुकांची शक्यता नाकारता येत नाही.

error: Content is protected !!