घरबसल्या या योजनेतून कमवा 6 हजार रुपये, गुंतवणूक करण्यासाठी जाणून घ्या संपूर्ण माहिती
Post Office scheme : दिवाळीच्या मुहूर्तावरती, तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्या कामाची बातमी समोर आलेली आहे. कारण आजच्या काळात सगळ्यांना सुरक्षित गुंतवणूक हवी आहे आणि चांगला परतावा. जर तुम्ही छोटी रक्कम गुंतवणूक करून मोठी रक्कम तयार करू इच्छित असाल तरी पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण, शेअर बाजारात … Read more