Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार! या दिवशी मिळणार ऑक्टोबरचा हप्ता? एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी अपडेट
Ladaki Bahin Yojana: राज्यातील लाखो लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर आज पुन्हा एकदा आनंद खुलणार आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर चा हप्ता कधी मिळणार? हा प्रश्न मागील काही दिवसापासून महिलांना पडला होता. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार भाऊबीजेच्या अगोदरच हा हप्ता मिळू शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढे येऊन या संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. … Read more