Bank Holiday November 2025 : नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे, आणि नागरिकांसाठी पुन्हा एकदा महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. दसरा, दिवाळी ची मोठी मोठी सण झाले आहेत आणि बँकांच्या सुट्टी अजूनही संपलेल्या नाहीत. तर अशातच एक मोठी अपडेट मिळालेली असून, नोव्हेंबर महिन्यात तब्बल अकरा दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. तर तुमचे काही बँकेमध्ये काम असेल किंवा काही अडचणीमध्ये तुम्हाला पैशांची गरज भासली तर तुम्हाला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीमध्ये कोणत्या तारखेला बँक बंद आहे व कोणत्या तारखेला सुरू आहेत ही एकदा आपण जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणीला समोरी जावे लागणार नाही. Bank Holiday November 2025
आरबीआय ने जाहीर केलेल्या कॅलेंडरनुसार, या सुट्ट्या काही राज्यांमध्ये स्थानिक सणांच्या निमित्ताने आहेत, तर काही राष्ट्रीय पातळीवर आहेत. पण चांगली गोष्ट म्हणजे UPI, नेट बँकिंग आणि एटीएम सेवा सुरू राहणार आहेत, त्यामुळे डिजिटल व्यवहार थांबणार नाहीत. आता पाहूयात कोणत्या तारखांना बँक बंद राहणार आहेत.
1 November : एक नोव्हेंबर रोजी, कर्नाटक राज्य स्थापनादिनानिमित्त सर्व बँका बंद राहणार आहेत. दक्षिण भारतात आज महत्त्वाचं मानलं जातं कारण कर्नाटक राज्याचे स्थापनेचे स्मरण या दिवशी होत. याच दिवशी डेहरादून मधून बँका बंद राहतल कारण तिथे इगास बगवाल म्हणजेच मोठी दिवाळी साजरी केली जाते.
पाच नोव्हेंबर : पाच नोव्हेंबर रोजी देशभरात मोठी सुट्टी असणार आहे, मुंबई, नागपूर, दिल्ली, जयपुर, गोपाळ, कोलकत्ता, रायपूर, जम्मू अशा अनेक ठिकाणी गुरुनानक जयंती, कार्तिक पौर्णिमा आणि रहस पौर्णिमा मुळे बँका बंद राहणार आहेत.
6 नोव्हेंबर : शिलाँग मध्ये पारंपारिक नागक्रम नृत्य उत्सव साजरा केला जाणार आहे यामुळे तिथे बँकांना सुट्टी असेल.
7November : सात नोव्हेंबर रोजी मेघालय राज्यात वांगला उत्सव असल्यामुळे सर्व बँका बंद राहतील.
८ नोव्हेंबर : ८ नोव्हेंबर रोजी बंगळूर कनकदास जयंती निमित्ताने बँका राहतील.
11 नोव्हेंबर रोजी सिक्कीम मध्ये लहाबाब दुचेन या खास बौद्ध उत्सवानिमित्त सुट्टी घोषित केली गेली आहे. तर या शिवायचा पीक सुट्ट्या दोन, नऊ, सोळा, 23, 30 आठ आणि 22 नोव्हेंबर दुसरा आणि चौथा शनिवार या दिवशी बँका बंद राहणार आहेत. म्हणजे या महिन्यात सलग तीन दिवस सुट्ट्या लागणार आहेत आणि जर शनिवारी वर आणि त्यानंतर एखादा सण असेल तर कामकाज तीन दिवस ठप्प त्यामुळे जर तुम्ही बँक किंवा ठरवले असतील तर लगेच तारीख तपासा आणि करा.
