ही बँक देत आहे जबरदस्त व्याज! 2 लाखांवर मिळवा तब्बल ₹84,349 गॅरंटीड फायदा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank of Baroda FD | आजच्या काळात गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधणाऱ्या लोकांसाठी बँक ऑफ बडोदा ही एक भन्नाट योजना घेऊन आलेली आहे. वाढत्या महागाई मध्ये, खूप फायदेशीर आहे परंतु कधी आपण शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, यासारख्या गुंतवणेकडे लक्ष देतो. परंतु इथे कधी वर खाली आणि जोखीम असते. परंतु सध्या लोक आता या योजनेकडे वळत आहेत कारण एफडी म्हणजे खात्रीशीर नफा, मन शांती आणि जोखी मुक्त गुंतवणूक. Bank of Baroda FD

सरकारी क्षेत्रातील या मोठ्या बँकेने सध्या FD वर आकर्षित व्याजदर जाहीर केले आहेत. सात दिवसापासून ते तब्बल दहा वर्षापर्यंत तुम्ही हवी तशी गुंतवणूक करू शकता आणि त्यात ही सर्वाधिक फायदा मिळतो पाच वर्षाच्या एफडीवर.

बँक ऑफ बडोदा मध्ये साधारण नागरिकांना 6.40% आणि ज्येष्ठ नागरिकांना 60% तर 80 वर्षावरील सुपर जेष्ठ नागरिकांना 7.10% व्याजदर मिळत आहे म्हणजे बँक जणू सांगते निवांत बसा तुमचे पैसे आमच्याकडे सुरक्षित आहेत.

उदाहरणार्थ, जर तुम्ही या योजनेत ₹2 लाख जमा केले, तर पाच वर्षानंतर तुम्हाला मिळणार परतव्याच गणित पाहूया कोणाचा विश्वास बसणार नाही. सामान्य नागरिकांना मिळतात ₹74,729 रुपयाच निश्चित व्याज, म्हणजे एकूण ₹2,74,729 रुपये. ज्येष्ठ नागरिकांचा मिळतात ₹82,956 रुपये व्याज, म्हणजे मॅच्युरिटीला ₹2,82,956 रुपये. आणि सुपर ज्येष्ठ नागरिकला तर मिळतात तब्बल 84 हजार 349 रुपये आणि म्हणजे एकूण दोन लाख 84 हजार 349 रुपये.

आता विचार करा, कुठे शेअर बाजारात चढ उतार, तर कुठे बँक ऑफ बडोदा खात्रीचा नफा देत आहे. कोणतीही जोखीम नाही, फसवणूक नाही फक्त स्थिर परतावा.

444 ४४४ दिवसांच्या एफडीवरही या बँकेने चांगला व्याजदर ठेवला आहे – सामान्य ग्राहकांना ६.६०%, ज्येष्ठांना ७.१०% आणि सुपर ज्येष्ठांना ७.२०%. म्हणजेच थोड्या कालावधीतही चांगला फायदा.

ज्येष्ठ नागरिकांसाठी तर ही योजना वरदानच आहे. कारण या वयात स्थिर उत्पन्न महत्त्वाचं असतं. बँकेने त्यांना जास्त व्याजदर देऊन दिलासा दिला आहे.

म्हणजेच, जर तुम्ही दीर्घकाळासाठी सुरक्षित आणि गॅरंटीड परताव्याची गुंतवणूक शोधत असाल, तर बँक ऑफ बडोदा ची ही एफडी योजना तुमच्यासाठी योग्य ठरू शकते.

( Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही.)

Leave a Comment

error: Content is protected !!