Gold Rate Today : सोन खरेदी करायच आहे? घरात एखादं शुभ कार्य आहे किंवा लग्नकार्याचं विचार करत आहात याच मुहूर्तावरती सोने खरेदी करून तुम्ही बचत करू शकता. तर तुमच्यासाठी एक गोल्डन बातमी समोर आलेली आहे. वातावरण पुन्हा बनला आहे तो म्हणजे सोन्याच्या दरात होत असलेली घसरण. त्यामुळे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याचा सध्याचा दर काय आहे एकदाच जाणून घ्या.
गेले काही दिवसांमध्ये ज्या वेगाने सोन्याचे भाव वाढत होते, त्याच स्पीडनी आता घसरत आहेत. आज सकाळी वायदे बाजारामध्ये डिसेंबर वायद्यासाठी सोन्याचा दर तब्बल 0.68% ने घसरून 1,20,583 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर चांदी ही थांबली आहे तिचा दर 0.66% ने कमी होऊन ₹1,46,783 रुपये प्रति किलोवर आला आहे. Gold Rate Today
डॉलर मजबूत झाल्याने आणि गुंतवणूकदारांना नफा घेण्यास सुरुवात केल्याने हे परिणाम पाहायला मिळत आहेत. खरंतर मागच्या काही आठवड्यांपासून सोने सातत्याने वाढत होते. ज्यांनी आधीच स्वस्त दरात सोने घेतले होते, त्यांनी आता वाढीच्या संधीचा फायदा घेत विक्री केली. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात सोन आला आणि दर आपोआप खाली घसरत आहेत.
तज्ञांचे म्हणणं आहे की सोन्याचा दर नेहमी अमेरिकन डॉलरवर अवलंबून असतो. सध्या डॉलर इंडेक्स 100. 05 वर पोहोचला, जी तीन महिन्यात उंचांक आहे. डॉलर वाढला की इतर चलनात सोने महाग होते आणि त्यामुळे मागणी घटते. याचाच परिणाम म्हणून सध्या किमतीवर दबाव येत आहे.
फेडरल रिझर्वणे गेल्या महिन्यात व्याजदरात कपात केली होती आणि पुन्हा एकदा ती कपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर खरच फेडरल ने आणखी व्याजदर कमी केले, तर सोने चांदी आणखी स्वस्त होऊ शकतात असं तज्ञांचे म्हणणं आहे.
पण चांदीचा वेगळाच किस्सा आहे. गेल्या पंधरा दिवसात सतत घसरणीनंतर आता थोडी स्थिरता दिसते. चांदीचा वापर केवळ दाग दागिने बनवण्यासाठी नाही, तर उद्योग विस्ता, मोबाईल, सोलर पॅनल, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटो पार्टस मध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे तिची मागणी नेहमीच मजबूत राहते.
आता जर गुंतवणूकदार असाल आणि सोन्या-चांदी घेत असाल तर थोडे थांबण्याची वेळ आली आहे. कारण या गोष्टीनंतर पुन्हा एकदा बाजारात सोन्याची लाट येऊ शकते. सणासुदिच्या काळात किमती परत वाढण्याची शक्यता आहे. म्हणून अनुभवी गुंतवणूकदार म्हणतात सोनं कधीही वाया जात नाही त्यामुळे थांबा आणि पहा.
मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकत्ता सगळीकडे जवळपास सारखेच दर आहे 24 कॅरेट सोन्याचा दर सध्या एक लाख 22,260 ने ते एक लाख 22 हजार 510 रुपयांच्या दरम्यान आहे. अर्थात जीएसटी सह आणि स्थानिक करानुसार थोडाफार फरक असू शकतो. पण एकंदरीत आजचा दिवस सोनं खरेदी करण्यासाठी कमी भावात सोना मिळण्याची दुर्मिळ संधी घेऊन आला आहे.