दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ग्रेस मार्क बाबत शिक्षण मंडळाने घेतला मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

board exam update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा पुढील महिन्यांमध्ये सुरू होणार आहे. यावर्षीचे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी विद्यार्थ्यांना वाढीव मार्ग प्रक्रियेमध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत. नवीन बदल काय व या बदलाचा फायदा कोणाला होणार हा संपूर्ण माहिती.board exam update

दहावी बारावी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

दरवर्षी प्रमाणित यावर्षीत देखील बोर्ड परीक्षा मध्ये दहावी बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत. या माहितीचे पूर्ण तपशील करू कार्यालयाद्वारे हे गुण माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाकडे पाठवले जातात. मागील ग्रेस गुन प्रक्रियेमुळे काही अडथळे निर्माण झाला होता व याचा फटका विद्यार्थ्यांना बसला होता. त्यामुळे यावर्षी प्रक्रिया ही पूर्णपणे निर्दोष करण्यासाठी नवीन प्रक्रिया सुरू करत आहे.

दहावी बारावी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

शिक्षण महामंडळाने आता ही प्रक्रिया शासनाचे आपल्या सरकार पोर्टलवर ऑनलाईन केली आहे सदर रिपोर्टर सर्व ऑनलाईन प्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ कडे सादर होणार आहे अशी सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

या तारखेपूर्वी करा हे काम :-

वाढीवमार्क संदर्भात अनेक संभ्रम निर्माण होत आहे प्रत्येक वर्षीय गुण मिळवण्यासाठी क्रीडा शिक्षकांना खेळाडूची प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालय कडे प्रत्यक्ष घेऊन जावे लागत आहे परंतु यावर्षी हे प्रस्ताव पूर्णपणे ऑनलाईन पाठवण्यात येणार आहे. कला विषय बाबतचे सर्व प्रस्ताव 31 जानेवारी 2025 पूर्वी पाठवण्याबाबत बोर्डाने परिपत्रक देखील काढले आहे.

दहावी बारावी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

Leave a Comment