सावधान! पुढचे 7 दिवस या भागात कोसळणार धो-धो पाऊस; IMD कडून जोरदार पावसाचा इशारा
Rain Alert: देशातील हवामानात मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. काही राज्यांमध्ये ऊन आणि उकड्याचा त्रास जाणवत आहे तर दुसरीकडे काही भागांमध्ये काळे ढग अजूनही दाटून येत आहेत. भारतीय हवामान खात्याने नुकताच एक मोठा इशारा दिला आहे. पुढील सात दिवस देशाच्या दक्षिण आणि पूर्वेकडील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे त्यांनी सांगितले … Read more