Todays Gold Price: सोन्याचे दर पुन्हा कोसळले..! बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली..
Todays Gold Price: मागील काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होताना पाहायला मिळाला आहे. मात्र आज दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आज सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. दिवाळीनंतर सोन्याची मागणी काही प्रमाणात कमी झाल्यानंतर सोन्याचे दर स्वस्त होताना दिसत आहेत. त्यामुळे ग्राहकांची बाजारात गर्दी वाढली आहे. सोन्याची दुकाने उघडताच दुकानदाराकडे चौकशीसाठी … Read more