दिवाळीच्या तोंडावर सोन्याचे दर वाढले! 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती? जाणून घ्या सविस्तर
Gold Price News: दिवाळी हा सण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणानिमित्त बाजारामध्ये सोन्या-चांदीचे खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पण या आनंदी सणाच्या मुहूर्तावर लोकांच्या चेहऱ्यावर चिंता असणार आहे. ती म्हणजे सोन्याचे वाढते दर, गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढवत आहे. दिवाळीनिमित्त सोन्याची खरेदी करणे … Read more