Cotton Rate | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बरेच दिवसापासून कापूस जर हमीभावापेक्षा कमी दारात होते. परंतु आता कापसाची मागणी वाढू लागल्यामुळे कापसाचे दर देखील वाढू लागले आहेत. तर कोणत्या मार्केटमध्ये कापसाला सर्वाधिक दर मिळतो ते आपण जाणून घेणार आहोत.
कापूस हे महाराष्ट्र मध्ये उत्पादित होणारे नदी पीक आहे. तसेच याची लागवड देशाच्या अनेक राज्यांमध्ये केली जाते परंतु महाराष्ट्रामध्ये या पिकावरती बहुतेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. यंदा राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कापूस पिकामध्ये अपेक्षित असे उत्पादन झाले नाही. त्यामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर मिळत नसल्याने शेतकरी मोठा संकट सापडला आहे.
बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात डोकेदुखी वाढू लागली होत. अशा मध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीत निर्माण होत होती पुन्हा कर्जबाजारी होणार का? व या भीतीने शेतकरी टोकाचे पाऊल चालतात.
गेल्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना कापूस कवडीमोल दरामध्ये विकावा लागला आहे. परंतु यंदाची परिस्थिती पाहता राज्यामध्ये कमी पाऊस झाल्याने उत्पादन देखील कमी झाले आहे. यामुळे बाजारामध्ये चांगला दर मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये होती. परंतु पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारा कापूस पीक कोमडल आणि अजून देखील कापसाचे दर दबावतच आहेत.
परंतु या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता कापूदरामध्ये हळूहळू सुधारणा पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते येता काही दिवसात कापूस भाव आठ हजारांचा टप्पा पार करेल.
राज्याच्या काही भागांमध्ये कापसाला साडेसात हजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळत असून या भोळी भाबडी बळीराजाला आता अशा लागू राहिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भविष्यामध्ये कापसाला काय भाव मिळतो याची मोठी अपडेट तज्ञांनी दिली आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कापसाचे भाव काही दिवसांमध्ये आणखी वाढतील आणि शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर मिळेल.
दुसरीकडे आता कुंटल मागे सात हजार रुपये ते 7500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. काही बाजारात कुठेतरी समाधानकारक असा दर दोन दिवसापासून मिळत आहे. त्यामुळे जवळपास तीन ते साडेतीन महिन्यानंतर आता कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
परंतु सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर मिळत नाही. परंतु तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार भविष्यामध्ये कापसाचे दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल होतील अशा विश्वास त्यावेळी त्यांनी दाखवा बोलून दाखवला आहे. परंतु कापूस उत्पादन शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करताना टप्प्या टप्प्यात विक्री करावी लागणार आहे.
मार्केटमध्ये मिळतोय सर्वाधिक दर Highest rate available in the market
राज्यातील देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 7500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 7339 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.
चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात कापसाला सात हजार एक्कावन रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे.
तसेच सिंधी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल सात हजार तीनशे रुपये एवढा दर कापसाला मिळाला आहे.