केंद्र सरकार शेतकऱ्यांना देत आहे 15 हजार रुपये पर्यंत अनुदान! कोणती आहे योजना अर्ज कसा करायचा? 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

farmer scheme :- शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवित आहे. भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे भारत देशामध्ये अधिकतम नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबवले जाणारे योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाईपलाईन साठी अनुदान दिले जात आहे. 

पाईपलाईन योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

जर तुम्ही पाईपलाईन योजनेला अर्ज केला असेल तर तुम्हाला देखील या योजनेअंतर्गत 15 हजार रुपये मिळणार आहे. अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्यांना आता मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे, मागील काही दिवसांपासून या योजनेत काही अडचण निर्माण झाल्या होत्या परंतु आता हळूहळू या योजनेच्या लॉटरी लागायला सुरुवात झाली आहे. सिंचन विभागातील योजनेच्या लॉटरीला सुरुवात झाली असून पात्र शेतकऱ्यांना त्यांचे मोबाईल नंबर वरती मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. farmer scheme

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन प्रकारे अनुदान मिळणार आहे, या योजनांमध्ये 100% व 50 टक्के अनुदान अशा दोन प्रकारे अनुदान मिळत आहे. शेतकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वालंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने pvc व hdpe पाईपलाईन साठी  428 रुपये प्रति मीटर पर्यंत 100% टक्के इतकी अनुदान मिळणार आहे. 

पाईपलाईन योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

या योजनेअंतर्गत सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना पाईपलाईन योजनेसाठी पन्नास रुपये प्रति मीटर पीव्हीसी पाईप साठी 35 रुपये प्रति मीटर अनुदान मिळणार आहे. या योजनेचे माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास 15000 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

जर तुम्ही पाईपलाईन योजनेला अर्ज केला आहे व तुम्हाला मेसेज आला आहे. तर तुम्हाला यापुढे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे यामध्ये आधार कार्ड बँक पासबुक सातबारा उतारा व इतर डॉक्युमेंट लागणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला  महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर ही सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर पूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पाईपलाईन योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment