gharkul yojana maharashtra :- पंतप्रधान घरकुल आवास योजने अंतर्गत देशातील गरीब व गरजू नागरिकांसाठी घर बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाते याआधी सरकारकडून घर बांधण्यासाठी लाभार्थ्यांना 1.20 लाख रुपये अनुदान दिले जात होते परंतु आता रकमेमध्ये 50 हजार रुपयांची वाढ केली आहे ,याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.gharkul yojana maharashtra
महाराष्ट्रातील नागरिकांना मिळणार 20 लाख घरकुल :-
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील गरीब व गरजू नागरिकांना घरकुल योजना अंतर्गत घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्रात एकूण 20 लाख खरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे हे देशातील सर्वाधिक आहे मागील पंचायत दिवसांमध्ये शंभर टक्के घरांना मंजुरी देण्यात आली आहे व 10.34 लाख लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत पहिला हप्ता प्राप्त देखील झाला आहे. बाकीचे लाभार्थ्यांना लवकरच या अंतर्गत निधी मिळणार आहे.
सरकारला घरकुल लाभार्थ्यांनी अनेक वेळा अनुदान अपुरे असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे या निधीमध्ये घरकुल बांधणे कठीण जात आहे अशा अनेक तक्रारी आल्या होत्या. या कारणामुळे सरकारने आता या योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेच्या अनुदानामध्ये आणखीन 50 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
अर्थसंकल्पात मिळणार मंजुरी :-
या संदर्भात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पांमध्ये तरतूद करण्यात येणार आहे तसेच भूमिहीन लाभार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम एक लाख रुपये असणार आहे. शबरी घरकुल योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना 5.50 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. यानंतर प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत लाभार्थी नागरिकांना 2.10 लाख रुपये अनुदान देण्याचा येणार आहे. हा निर्णय लागू झाल्यानंतर नागरिकांना पुरेशी रक्कम मिळणार आहे ज्यामुळे ते आपले स्वप्नाचे घर बांधू शकतात.
प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत अनेक नागरिकांचे स्वप्न पूर्ण होत आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी मदत केली जाते. परंतु ग्रामीण भागामध्ये ही मदत कमी प्रमाणात देण्यात येत होती त्यामुळे अनेक तक्रारी गेल्या होत्या. प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत रक्कम देण्यात येत आहे ती रक्कम घर बांधण्यासाठी पुरेशी नाही त्यामुळे या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी. क्या कारणामुळे आता या रकमेत 50,000 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
1 thought on “मोठी बातमी! प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या निधीमध्ये झाली वाढ आता घर बांधण्यासाठी मिळणार जास्त पैसे ”