वातावरण बिघडले पुन्हा या जिल्ह्यांमध्ये पावसाचे सावट, या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hawamaan Andaaz Today : एकंदरी आज विदर्भामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे आपल्याला अमरावती मध्ये काही भागात ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान खात्याने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची समोर आलेले आहे. येत्या काळामध्ये महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार आहे भारतीय हवामान खात्याने मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुफान पावसाचा अंदाज दिलेला आहे. Hawamaan Andaaz Today

शेती विषयक माहिती व हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

यावर्षी मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यामध्ये सुरुवातीला चांगला पाऊस पडला परंतु मध्यंतरी पावसाने दांडी मारली त्याच्यामुळे शेतकरी राजांची पेरणी खोळंबली होती परंतु पुन्हा एकदा मान्सून चे आगमन झाल्याने पुन्हा एकदा पेरणीला वेग आला आहे. तसेच येत्या पुढील 24 तासांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे.

भारतीय हवामान खात्याने आज कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असून या भागामध्ये ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. भारतीय हवामान खात्याने विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये वादळी वारसदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तसेच पुणे सातारा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे.

कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 22 कोटी रुपये सविस्तर योजना ची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यामध्ये कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय होणार असून पुढील 24 तासांमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग व पुणे या जिल्ह्यामध्ये तसेच सातारामध्ये घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे.

तसेच यंदा लवकर पावसाच्या आगमन झाल्यामुळे राज्यातील बळीराजा सुखावला आहे. शेतकऱ्यांचे मित्र ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी देखील यंदा अपेक्षित असा पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे यंदा अपेक्षित असा पाऊस पडणार आहे व याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे.

(Disclaimer : नमस्कार शेतकरी मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला शेतीविषयक माहिती लवकरात लवकर मिळेल. आम्ही तुम्हाला सरकारी योजना शेती विषयक माहिती हवामान अंदाज आणि चालू घडामोडी ची माहिती देणार आहोत त्यासाठी तुम्ही आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचे जेणेकरून तुम्हाला ही माहिती लवकरात लवकर मिळेल. जर हा लेख तुम्हाला आवडला असल्या तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद. )

1 thought on “वातावरण बिघडले पुन्हा या जिल्ह्यांमध्ये पावसाचे सावट, या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस”

Leave a Comment

x
error: Content is protected !!