Heavy rain news : यंदा महाराष्ट्र मध्ये मान्सून वेळेवर आगमन झाला असला तरी राज्यामध्ये काही दिवसापासून दांडी मारल्याच चित्र पाहायला मिळत आहे. परंतु राज्यामध्ये मान्सूनचा मोठा कमबॅक झालेला देखील दिसत आहे. यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण काही भागांमध्ये पेरणी अद्याप पूर्ण झालेली नाही. आता हा पाऊस शेतकऱ्यांसाठी पुरेपूर फायद्याचा ठरणार आहे. खोळंबलेली पेरणीला पुन्हा एकदा वेग येणार आहे.
तसेच भारतीय हवामान खात्यान पावसाबाबत एक मोठी माहिती दिलेली आहे. विशेषता विदर्भ आणि नागपूर जिल्ह्यामध्ये अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. परंतु या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.Heavy rain news
राज्यात लवकर मुसळधार पाऊस
यावर्षी मान्सून जरी वेळेवर आगमन झाला असला तरी मध्यंतरी पावसाने दांडी मारली होती. परंतु मान्सून ने मोठा कम बॅक केलेला आहे. काही भागांमध्ये पावसाची चांगली जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. खरे तर गेल्या वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली होती. तसेच चारा प्रश्न पाणी प्रश्न देखील उपस्थित झाला होता. परंतु या वर्षी अपेक्षित असा पाऊस पडणार आहे. व भारतीय हवामान खात्याने यंदा 100% पेक्षा पाऊस होणाऱ्या अशी माहिती दिली आहे तसेच हा अंदाज खरा देखील ठरताना दिसत आहे.
शेतकऱ्यांना इतके दिवस करावे लागणार प्रतीक्षा
खरे तर यांना अपेक्षित असा पाऊस जरी झाला असला तरी काही भागांमध्ये अजून पाऊस झालेला नाही पूर्व विदर्भामध्ये अपेक्षित असा पाऊस न झाल्यामुळे येथील भागातील शेतकऱ्यांची पेरणी खोळंबलेली आहे या भागातील शेतकऱ्यांना अपेक्षित असा पाऊस झाल्यामुळे पेरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे परंतु भारतीय हवामान खात्याने 15 जुलै पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा धीर धरावा लागणार आहे या काळामध्ये शेतकऱ्यांनी पेरणीसाठी थोडासा धीर धरावा व पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.
नमस्कार शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा जेणेकरून तुम्हाला हवामान अंदाज शेतीविषयक माहिती व सरकारी योजनांची माहिती मोफत पणे या अधिकृत वेबसाईटवर मिळणार आहे त्यासाठी आम्ही दिलेल्या स्क्रीनवरच्या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. जर तुम्हाला हा लेख आवडला असल्यास नक्की तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून तुम्हाला
1 thought on “आली मोठी बातमी समोर या दिवशीपासून राज्यातील या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस”