या भागामध्ये पाऊस थांबायचं नाव घेईना! परंतु मराठवाड्यातील  शेतकरी अजून पावसाच्या प्रतीक्षेत


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Rain Alert Today | नमस्कार मित्रांनो यांना आपण असा मान्सून पाहिला की तो काही वेगळा आहे. यावर्षी पावसाने मे महिन्यामध्ये सुरुवात केली होती जून महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाला होता परंतु जुलै संपताना पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. या कालावधीमध्ये अनेक भागांमध्ये पाऊस थोडा कमी झाला होता त्याचबरोबर आता सगळ्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. IMD Rain Alert Today

हे पण वाचा | महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला! पुढील आठवडाभर या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस…

कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे, परंतु मराठवाडा मात्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत राहिला आहे. आज हवामान विभागाने राज्यातील अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामध्ये पुण्यात खडकवासला धरण परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे मुळा मुठा नदी पात्रात चांगलाच विसर्ग वाढलेला दिसून येत आहे. घाटमाथ्यावरील मुसळधार पावसाचा मारा सुरू असल्यामुळे पुढील काही तास धरणातून अजूनही विसर्ग वाढू शकतो. 

हे पण वाचा | राज्यात धो–धो पाऊस होणार का पुन्हा लागणार ब्रेक? या तारखेपासून हवामानात होणार मोठा बदल..

 जर मुंबईमध्ये पाहिलं तर तानसा आणि मोडक सागर ही दोन धरण आधीच भरलेली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या साठा धरणामध्ये आता एकूण 88.38% इतका साठा झाला आहे. मार्च एप्रिल मध्ये कोरडे पडलेले धरण क्षेत्र आता झपाट्याने भरू लागलेले आहे मुंबई महानगरपालिका चांगलाच दिलासा मिळाला आहे. 

पावसाचा हा जोर धरणासाठी वरदान ठरत असला तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने मात्र काळजीच कारण बनवू लागला आहे पिकांवर अतिरिक्त पाण्याचा मारा झाल्यामुळे ऊस, सोयाबीन ,भात, मूंग ,या पिकाच चांगल्या प्रकारे नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी जमीन ह्या निथळून गेले आहेत त्यामुळे काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी   शेतकरी हे पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

हे पण वाचा | राज्यात पुढील 5 दिवस होणार मुसळधार पाऊस! नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा…

यामध्ये आता खास करून पश्चिम महाराष्ट्र काल झालेल्या मुसळधार पावसाने  अनेक शहरांमध्ये पाणी शिरले आहे धरणातील निसर्गामुळे शहरांमध्ये पाण्याचा नियंत्रण आवश्यक बनला आहे परंतु पावसाचा जोर असाच वागत राहिल्यामुळे पुढील काही दिवस राज्यामध्ये अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Disclaimer : 

आम्ही वरील दिलेली माहितीही हवामान विभागाच्या उपलब्ध माहितीवर आणि स्थानिक प्रशासनाचे अहवालावर आधारित असते हवामान बदलत असताना परिस्थिती वेगाने बदलू शकते. पावसाचा अंदाज आणि धरणातील पाण्यासाठेशी संबंधित माहिती ही प्रकाशित वेळी उपलब्ध असलेल्या डेटावर आधारित असून त्यात कालांतराने बदल होण्याची शक्यता आहे. आम्ही केलेली माहितीचा हेतू फक्त वाचकांना माहिती पोहोचणे आहे.

अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप वर जॉईन करा

Leave a Comment