Jio IPO News : एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. या कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी जाहीर केली की जिओ IPO साठी पूर्ण तयारी करत आहे आणि 2020 च्या पहिल्या सहामाहीत जीव ला शेअर बाजारात आणण्याचं घेय कंपनीने घेतला आहे. याचा अर्थ असा की सर्व आवश्यक मंजुरीनंतर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे या घोषणेने गुंतवणूकदारांमध्ये चांगल्या प्रकारचा उत्साह निर्माण झाला आहे कारण जिओ आयपीओ म्हणजे सोन्याची संधी मानली जात आहे. Jio IPO News
जिओची हे स्वप्न असेच पूर्ण झाले नाही, जिओनी भारतामध्ये तब्बल 50 कोटी ग्राहकांचा टप्पा पार केला आहे भारतातल्या प्रत्येक घरात प्रत्येक गावात प्रत्येक शहरांमध्ये जीवन हे आपल्या सेवा पोहोचले आहेत. सुरुवातीला जीवने मोफत व्हाईस कॉल मोफत इंटरनेट असे अनेक भन्नाट योजना देऊन ग्राहकांना आकर्षित केले. आधार यूपीआय आणि चंदन सारख्या योजना बळकटी देण्यासाठी ही जिओचा चांगला वाटा आहे त्यामुळेच आज जिओला भारतीयच्या आयुष्याचा नवा अर्थ देणारी क्रांती असेही म्हटले जाते.
हे पण वाचा | अगं बाई! भांडी घासणाऱ्या नवऱ्याला बायकोने लाथा-बुक्क्यांनी मारले; व्हिडिओ व्हायरल
आज झालेल्या बैठकीमध्ये मुकेश अंबानी भावनिक होते, जिओ उभारलं ते मी किंवा माझं कुटुंब नाही तर प्रत्येक भारतीय नेत आज जीओव्ही प्रत्येक भारतीय की जीवनशैली बनली आहे लोक मला म्हणतात जिओनी माझा आयुष्य बदलले हाच माझ्यासाठी खरा सन्मान आहे असे देखील मुकेश अंबानी म्हणाले .
आजच्या घडीला गुंतवणूकदाराचे लक्ष सर्वाधिक ज्या गोष्टीकडे आहे तो म्हणजे जिओ कंपनीचा IPO कधी येणार, कारण की गेल्या अनेक वर्षापासून जिओनी जेवढं मोठं साम्राज्य उभा केले त्याला तोंड नाही. लहान शेतकरी असो किंवा मोठा दुकानदार किंवा उद्योगपदी सगळ्याच्या हातामध्ये सध्या स्मार्टफोन आहे आणि या डिजिटल जगामध्ये जास्त ग्राफी जिओचे आहे आणि जिओ सिम मुळे आज प्रत्येक ग्राहक हा डिजिटल झाला आहे.
ग्रामीण भागामध्ये मोबाईल नेटवर्क म्हणजे एका वेळी हे प्रत्येक ग्रामीण भागातील व्यक्तीचे स्वप्न होते परंतु या स्वप्नांना आज जिओनी सत्य मध्ये उतरले आहे. आपण आज महाराष्ट्रातील एखाद्या शेतकऱ्याला आपल्या शेतातून ऑनलाईन बाजारभाव तपासणं असो किंवा शेती संबंधित कुठलीही ऑनलाइन काम असो आताची जिओ मुळे सोपे झाले आहे.
हे पण वाचा | भर पावसात गौतमी पाटीलचा जबरदस्त डान्स: व्हिडिओ पाहून चाहते खुश…
JIO IPO बाजारात आल्यानंतर गुंतवणूकदारांसाठी ही एक सुवर्णसंधी राहणार आहे. कारण कंपनीत ब्रँड व्हॅल्यू प्रचंड ग्राहक संख्या आणि तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे जिओ शेअर्स गुंतवणूकदारांना दीर्घकालीन फायदा देणारे आहे. आज जिओ फक्त एक कंपनी नाहीतर भारताच्या प्रगतीचा एक वाटा आहे उद्या बाजारामध्ये येईल तेव्हा ते फक्त गुंतवंतरासाठी नाही तर प्रत्येक भारतीयांसाठी एक अभिमानाचा क्षण राहणार आहे.
Disclaimer :
आम्ही दिलेली वरील माहिती ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभी झालेल्या घोषणांवर आधारित आहे. या लेखात दिलेली माहिती ही फक्त सर्वसामान्य वाचकांना समजून घेण्यासाठी दिलेली आहे याला कुठलीही प्रकारची गुंतवणूक सल्ला समजू नये किंवा शेअर बाजारात गुंतवणूक ही जोखीम असते त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमीच आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.