लाडक्या बहिणीसाठी धक्कादायक बातमी !  राज्यांमध्ये तब्बल 40 लाख बहिनी अपात्र ? आता फक्त या महिलांनाच मिळणार लाभ 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki bahan Yojana New update | मागील वर्षी  राज्यातील  महिलांसाठी  सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.  या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी अनेक दिवसापासून सुरू आहे.   आता लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून यामध्ये 40  लाख 28 हजार महिला अपात्र करण्यात आले आहे.Ladki bahan Yojana New update

हे पण वाचा | “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”

 या अपात्र झालेल्या लाभार्थ्यांनी सरकारला आतापर्यंत कोटी रुपयांचा पुन्हा लावला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत बोगस लाभार्थ्यांनी 7000 कोटी रुपयांचे वर अधिक रक्कम हडप केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी  जुलै 2024 मध्ये  लाडकी बहीण योजना राबवली आहे.   सरकारने त्यावेळी सरसकट महिलांना या योजनेचा लाभलेला वाटा व यामध्ये अनेक बोगस लाभार्थ्यांनी देखील या योजनेमध्ये लाभ घेतला आहे. परंतु आता निवडणूक पार पडल्यानंतर सरकारने या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांची पडताळणी सुरू केली होती. 

पडताळणी दरम्यान असे लक्षात आले की या योजनेमध्ये आतापर्यंत चाळीस लाखा 28 हजार महिला बोगस लाभार्थी आहे. यामध्ये असे आढळून आले की 14,298 पुरुष हे लाडक्या बहिणींच्या नावावर लाभ घेत होते. त्याचबरोबर 2289 लाभार्थी हे सरकारी नोकरदार होते, दोन लाख 32000 लाभारती हे संजय गांधी निराधार योजनेची लाभार्थी होते. तर एक लाख दहा हजार लाभारती हे 65 वर्षे वयावरील होते, आणि चार लाख महिला ह्या एकाच कुटुंबातील होत्या. 

हे पण वाचा | “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”

त्यानंतर तब्बल सव्वा दोन लाख महिला या चारच्या किंवा असलेल्या महिला होत्या. या सर्वांना या योजनेतून आता अपात्र ठेवण्यात आले आहे, ही पडताळणी स्पष्ट झाली असून याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांच्या नावापुढे   फायनान्शियल स्ट्रॉंग कंडिशन असा शेरा मारून या योजनेअंतर्गत या महिलांना अपात्र करण्यात आले आहे आतापर्यंत अशा एक लाख 60000 महिला यांनी स्वतःहून लाभ नाकारला आहे.

या महिलांना मिळण्या फक्त 500 रुपये 

ज्या महिला नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र आहेत, आणि या योजनेचा लाभ घेत आहे आशा  राज्यातील  एकूण 14 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता पाचशे रुपये महिना मिळणार आहे. म्हणजेच दरवर्षी 18000 ऐवजी 6000 रुपये मिळणार आहे आणि नमो शेतकरी योजना मार्फत एक हजार रुपये मिळणार आहेत.

हे पण वाचा | “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”

लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीला दोन कोटी पेक्षा जास्त महिला लाभार्थी होत्या या महिलांना लाभ देण्यासाठी सरकारला प्रत्येक महिन्याला 3 हजार 885 कोटी रुपये लागत होते . आता पडताळणी पूर्ण झाल्यानंतर दोन कोटी १९ लाख महिला अपात्र झाले आहेत. आता सरकारला प्रत्येक महिन्याला तीन हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे .

अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment