लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची अपडेट! महिलांच्या खात्यामध्ये येणार ₹4500 रुपये? काय आहे कारण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana | राज्यातील लाखो लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण असं सांगितलं जातं की, इथे काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणी योजनेचे तीन महिन्याचे आप्ते एकत्रितपणे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्याचे ₹1500-₹1500 रुपये मिळून तब्बल साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये खटाखट जमा होणार आहेत. Ladki Bahin Yojana

गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये महिलांच्या खात्यात हप्ता जमा झाला होता. त्यानंतर अनेक जणांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की आता पुढचा हप्ता कधी येणार? पण यावेळी थोडी वेळ लागली आहे. राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वार वाहू लागलेला आहे. आणि याच पार्श्वभूमी वरती आचारसंहिताचा काळ लागू होण्याची शक्यता आहे, आणि या काळात कोणत्याही शासकीय योजनेचा निधी दिला जाऊ शकत नाही. म्हणूनच, सरकारकडून महिलांना निवडणुकीपूर्वीच एकत्रितपणे तीन हप्ते देण्याचे चर्चा सध्या जोरात झालेली आहे.

याच बातमीमुळे महिलांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झालेला आहे अनेक ठिकाणी महिला म्हणतात की, आता आपल्या खात्यावरती या निवडणुकीमुळे साडेचार हजार रुपये येणार आणि हे पैसे खरच आपल्याला उपयोगी पडणार आहेत. काहीजणी म्हणतात आपल्याला चार हजार रुपये कधी येणार म्हणे! हे पैसे आले तर घरामध्ये दिवाळी नंतरच खरेदी काम भागील.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधीही सरकारने दोन हप्त एकत्रित दिले होते, त्यामुळे याही वेळी तसंच होण्याची शक्यता लोक वर्तवू लागली आहेत. मात्र, याबाबत अध्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. तरी महिलांचा उत्साह काही थांबेना झाला.

आता जर तीन महिन्याचा हप्ता एकत्र आला, करतोय एका प्रकारे छोटासा बोनस ठरेल. महिलांचा आत्मविश्वास वाढवणारे आणि आर्थिक दृष्ट्या त्यांना सबळ बनवणारी ही योजना खरच महिलांसाठी उत्तम ठरत आहे. तथापि, अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणत्याही महिलांनी या अफेवरती विश्वास ठेवू नये, पण राज्यभर महिलांमध्ये या चर्चेचा लाट पसरली आहे हे नक्की खरं.

Leave a Comment

error: Content is protected !!