Maharashtra weather Today :- काही दिवसापासून राज्यामध्ये उष्णतेची लाट कायम आहे. परंतु आता संपूर्ण राज्याच्या तापमानात घसरला आहे एवढंच नाही तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार अनेक ठिकाणी वातावरण फरक पाहायला मिळेल व काही जिल्ह्यात वादळीवारासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.Maharashtra weather Today
हे पण वाचा :- या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; नवीन हवामान अंदाज
गेल्या बऱ्याच दिवसापासून राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात उष्णता कायम होती परंतु आता अनेक जिल्ह्यात कधी उष्णता तर कधी दमट वातावरण अशी स्थिती निर्माण झाली आहे. मागील दोन दिवसापासून विदर्भ मराठवाड्यात विजेचे कर्करोग वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तनात आला आहे. व आज पुन्हा हवामान विभागाने एक मोठी अपडेट दिली आहे.
हे पण वाचा :- लाडक्या बहिणींची होणार सखोल चौकशी! अंगणवाडी सेविका घरी जाऊन करणार पडताळणी
कॉमन विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडासह हलक्या पावसात ताशी 40 50 किमी वेगाने वारी वाण्याची शक्यता दिली आहे. विदर्भात काही ठिकाणी 30 40 की मी वेगाने विजेचे प्रकार सह आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तनात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पालघर, ठाणे, मुंबई ,रायगड ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,धुळे ,नंदुरबार ,जळगाव, नाशिक ,अहिल्यानगर ,पुणे ,कोल्हापूर ,सातारा ,सांगली ,सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना ,बीड ,लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये वातावरण कोरड राहणार असल्याचा अंदाज वर्तनात आला आहे .
तसेच परभणी हिंगोली येथे पावसाचे हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तनात आली आहे व नांदेड ,अमरावती, भंडारा, चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया ,नागपूर ,वर्धा ,वाशिम, आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडे हलक्या स्वरूपाच्या पाऊस पण अत्यंत अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा