Majhi Ladki Bahin Yojana 4th Installment: राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकरच आता महिलांच्या खात्यावरती पुन्हा एकदा तीन हजार रुपये जमा होणार आहेत. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी याबाबत मोठी घोषणा केलेली आहे. Majhi Ladki Bahin Yojana 4th Installment
यावेळेस बोलत असताना त्यांनी सांगितले की राज्यातील महिलांना पुन्हा एकदा तीन हजार रुपये देणार आहे. असेही त्यांनी सांगितले की हा दादाचा वाद आहे लवकरात महिलांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे.
भाऊबीज निमित्त महिलांना पुढच्या दोन महिन्याचे पैसे निवडणूक लागण्या आधीच महिलांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती दिलेली आहे. त्यामुळे ही एक महिलांसाठी आनंदाची बातमी असू शकते. यामुळे महिलांमध्ये एक आनंदाची लाट उसळलेली आहे. परंतु पुढच्या हप्ता काही महिलांना मिळणार नाही ते आपण जाणून घेऊया.
राज्य सरकार अंतर्गत महिलांच्या खात्यावरती तिसऱ्या हप्त्यासाठी पैसे जमा करण्यात आलेले आहेत. अनेक महिलांच्या खात्यावरती चार हजार पाचशे रुपये थेट पाठवले आहेत. परंतु काही महिलांना किंवा दीड हजारच मिळाले आहेत ते का मिळाले आहेत हे आपण जाणून घेऊया.
28 जून रोजी राज्याच्या अंतिम अर्थसंकल्पनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येत आहेत.
सरकारने ही योजना एक जुलै 2024 पासून अमलात आणली लाडकी बहीण योजनेचे अर्ज प्रक्रिया तीन महिन्यांची राहिली आहे. आता महिलांचे अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन माध्यमातून करण्यात आलेले आहेत. त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी मध्ये जाऊन अर्ज करू शकता.
ही योजना महिलांसाठी एक सर्वोत्तम योजना मानली जात आहे. ज्या अंतर्गत महिलांना दीड हजार रुपयांची मदत दिली जात आहे आतापर्यंत महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये तसेच तिसरे हप्त्याचे 1500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत.
परंतु अनेक महिला आहेत त्यांच्या खात्यावरती अद्याप पैसे आलेले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने त्यांचे बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. डीबीटी इनेबल न झाल्यामुळे 57 लाख पेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. ज्या महिलांनी आपलं अकाउंट आदर्श लिंक केले नाही. त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
यासोबत ज्या महिलांनी एक सप्टेंबर पूर्वी अर्ज भरले आहेत. त्यांना अकाउंट मध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तिन्ही महिन्याचे पैसे जमा होतील च्या महिलांनी सप्टेंबर मध्ये किंवा त्यानंतर फॉर्म भरला आहे. त्या महिलांना देखील तिने महिन्याचे पैसे मिळणार आहेत.