Majhi Ladki Bahin Yojana Latest News : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता राज्य सरकारांतर्गत राबवण्यात येणाऱ्या माझी लाडकी बहिण योजनेचा चौथा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा करताच महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता दादाचा वादा खरा ठरताना दिसत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत चौथा टप्प्यांमध्ये दोन कोटी 22 लाख वाल्यांच्या बँक खात्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का? झाले नसतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी असू शकते.Majhi Ladki Bahin Yojana Latest News
ऑक्टोबर पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती या योजनेचा चौथा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु अनेक अशा महिला आहेत त्यांच्या खात्यावरती अद्याप एक रुपया जमा झालेला नाही. त्यामुळे त्याही महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे दोन्ही मिळून तीन हजार रुपये खात्यावरती जमा सुरुवात झालेली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा करताच महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपयांचा हप्ता जमा झालेला आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी पाच ऑक्टोबर रोजी दोन कोटी 22 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे जमा करण्यात आले असल्याची माहिती दिली. यावेळी बोलत असताना त्यांनी महिलांना दिवाळीपूर्वी ही एक मोठी भेट आहे असं त्यांनी सांगितले आहे.
बँक खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झाले नाहीत ?
तुम्ही देखील या योजनेमध्ये अर्ज केला आहे परंतु तुमचा अर्ज मंजूर झाला असेल आणि तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँकेची लिंक आहे का चेक करा किंवा आधार कार्ड अपडेट करा. तुमच्या बँक खात्यात आधार कार्ड लिंक झाल्यानंतर तीन दिवसात ही रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे.