Onion Market Price Today : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. कांदा बाजार भावामध्ये मोठा बदल झालेला आहे. राज्यातील नामांकित असलेली अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय दर मिळत आहे ते आपण आज जाणून घेऊया.
आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गावरान कांद्याचा बाजारभाव काय आहे आपण हे जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकऱ्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. Onion Market Price Today
गावरान कांदा
1 एक नंबर कांदा 3800 ते 4500 दोन नंबर कांदा 3200 ते 3800 तीन नंबर कांदा 2000 ते 3300 चार नंबर 1000 ते 2100 रुपये प्रति असा दर मिळालेला आहे.
लाल कांदा बाजार भाव
आज एक नंबर लाल कांदा दर तीन हजार शंभर ते 3600 तसेच दोन नंबर कांदा 2300 ते 3000 100 तीन नंबर कांदा 1400 ते 2300 चार नंबर कांदा 500 ते 1400
नमस्कार शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आज आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती ही लवकरात लवकर मिळेल त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करा.