दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात झाला मोठा बदल; आजचा दर ऐकून अनेकांच्या हृदयात भरणार धडकी
Gold Rate Today, October 1 | सणासुदीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि त्याचपूर्वी ग्राहकांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील सणसदीच्या या मुहूर्तावरती तुमच्या घरामध्ये थोडीशी सोन्याची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, यापुढे तुम्हाला सोने खरेदी करणे परवडणार नाही. यासाठी तुमचा पूर्ण खिसा रिकामा होणार आहे. … Read more