Panjab Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आलेली आहे. ऑक्टोबर महिना सुरू होताच राज्याचे हवामानामध्ये बदल होण्यास सुरुवात झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. परंतु राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरत होणार का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी राज्याच्या हवामानाबाबत एक नुकतीच माहिती दिलेली आहे चला तर जाणून घेऊया पंजाबराव यांचे म्हणणे…
गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन उडीद यासारख्या पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसापासून विश्रांती हवी होती. ती शेतकऱ्यांना मिळालेली आहे.
अनेक ठिकाणी सध्या सोयाबीन काढणी सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठी फजिती झाली असती परंतु अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलेली आहे. अशातच पंजाबराव यांनी असेच पुन्हा एकदा परतीच्या पावसाला सुरत होणार असा हवामान अंदाज वर्तवली आहे. हा पाऊस राज्यामध्ये पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार अशी देखील म्हटले आहे. Panjab Dakh Havaman Andaj
ज्येष्ठ हवामान तज पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पाच ऑक्टोबर पासून पुन्हा पावसाळा सुरू होणार आहे. तसेच राज्यामध्ये सध्या हवामान कोरडे आहे. परंतु येत्या काळात हवामानामध्ये पुन्हा बदल होणार असे सांगितले आहे.
तसेच ६ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर या दरम्यान राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच 10 ऑक्टोबर नंतर पुन्हा महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा दर कमी होणार आहे. डॉक्टर पासून ते 22 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार नाही अशी देखील पंजाबराव यांनी म्हटले आहे. 23 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस होईल त्यानंतर राज्यामध्ये पावसाचे चित्र नाहीसे होणार आहे. एवढेच नाही तर यंदा 5 नोव्हेंबर पासूनच महाराष्ट्र मध्ये थंडी जाणवणार असा देखील पंजाबराव यांनी हवामान अंदाज वर्तवलेला आहे.