PM Kisan किसान योजनेची नवीन लाभार्थी यादी जाहीर, या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 18 वा हप्ता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Beneficiary List : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठरावा हप्ता जमा होणार आहे. हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच ऑक्टोबर रोजी वाशीम येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे. याची सविस्तर माहिती पीएम किसान योजनेचे अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.PM Kisan Beneficiary List

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाची लाट उसळलेली आहे. परंतु याचे नवीन लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. या यादीमध्ये तुम्ही कशा प्रकारे नाव पाहू शकता आपण हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18 जून रोजी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आला होता. आता शेतकऱ्यांना अठराव्या हप्त्याची आतुरता लागली होती. याची पूर्ण तयारी आता सरकार माध्यमातून करण्यात आलेली आहे. 18 वा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. चार महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला असून पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा होणार आहे.

पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनो हे काम पूर्ण करा

राज्यातील तीन लाख पेक्षा अधिक असे शेतकऱ्यांनी त्यांच्या अद्याप ई-KYC पूर्ण नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केव्हाशी पूर्ण केली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करायची आहे. नाहीतर तुम्हाला या योजनेचा अठरावा हप्ता मिळणार नाही. उद्या केंद्र सरकारने यासाठी विशेष मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेत शामील होऊन पाच ऑक्टोबर पर्यंत तुम्ही सर्व कामे पूर्ण करून घ्यायचे आहेत त्यांनाच या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

PM KISAN ची नवीन यादी जाहीर! नाव तपासा (New list of PM KISAN announced! Check the name)

१८ हप्त्याची नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे. जर तुम्ही या यादीमध्ये असाल तर तुम्हाला नक्कीच 18 वा हप्त्याची रक्कम मिळणार आहे. यामध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप बाय स्टेप पूर्ण करा

  • सर्वात प्रथम तुम्हाला पीएम किसन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे ( pmkisan.gov.in)
  • त्यानंतर तुमच्या राज्य जिल्हा तालुका व गावाचे नाव निवडा.
  • तसेच खाली दिलेल्या GetReportवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील E- KYC पूर्ण असेल तर या यादीमध्ये तुम्हाला नाव पाहायला मिळणार आहे.

1 thought on “PM Kisan किसान योजनेची नवीन लाभार्थी यादी जाहीर, या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 18 वा हप्ता”

Leave a Comment

x
error: Content is protected !!