pm kisan yojana new registration ;- शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, देशातील लाखो शेतकरी प्रधानमंत्री किसन सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6000 हजार रुपये मिळत आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांनी अजून देखील या योजनेला अर्ज केला नाही व या योजनेचा लाभ त्यांनी शेतकऱ्यांना मिळत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सरकारने आता या योजनेत सामील होण्यासाठी पुन्हा एकदा विशेष मोहीम राबवली आहे.
हे पण वाचा :- सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त
देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक मदत देणारी योजना ठरली आहे. जे शेतकरी या योजने पासून वंचित आहे अशा शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जे शेतकरी या योजनेत पात्र आहे अशा शेतकऱ्यांना 6000 रुपये वार्षिक रक्कम दिले जात आहे. मी शेतकरी या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने पुन्हा योजनेला अर्ज करण्याची संधी दिली आहे. pm kisan yojana new registration
या शेतकऱ्यांना करता येणार पुन्हा नोंदणी :-
या शेतकऱ्यांनी या योजनेत अर्ज केला नाही , या योजनेचा लाभ मिळत नाही अशा शेतकऱ्यांसाठी सरकार आता 15 एप्रिल 2025 पासून पुन्हा नव्याने नोंदणी प्रक्रिया सुरू करणार आहे. या योजनेला नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमची आधार कार्ड व शेतीतील कागदपत्रंची गरज पडणार आहे.
हे पण वाचा :- 31 मार्चपर्यंत करा हे काम! अन्यथा रेशन कार्ड मधून कट होणार तुमची नाव
याप्रकारे करा नोंदणी :-
तुम्ही अजून या योग्याला अर्ज केला नाही तर तुम्ही या योजनेला ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकता. Pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे. व यानंतर पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे आहे, यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांक वरती एक otp प्राप्त होईल तो ओटीपी त्या ठिकाणी टाकू अर्ज पूर्ण करायचा आहे.
हे पण वाचा :- सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त
1 thought on “शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! Pm Kisan योजने पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा संधी ”