पोस्ट ऑफिसची ही योजना तुम्हाला बनवणार मालामाल, एकदा गुंतवणूक केल्यावर मिळणार पाच लाख रुपये? परंतु तुम्ही पात्र आहात का पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme | जर तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात आणि छोटीशी बचत करून मोठे भांडवल तयार करायच स्वप्न आहे. तर ही बातमी आज तुमच्या कामाचीच असणार आहे. कारण आपण आज अशाच एका पोस्ट ऑफिसच्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. जिथे तुम्ही गुंतवणूक करून एक मोठा फंड तयार करू शकणार आहात त्यामध्ये अनेक लोक गुंतवणूक करत आहे आणि सध्या ही योजना खूप लोकप्रिय होत चाललेली आहे. Post Office Scheme

ज्या पद्धतीने लोक शेअर मार्केट, म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करत आहे. त्याच पद्धतीने पोस्ट ऑफिस मध्ये देखील गुंतवणूक करता येते. जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक कराल तर तुम्हाला सुरक्षित आणि जास्त परतावा मिळणार आहे. कुठलीही जोखीम नाही पैसे वाया जाण्याची भीती नाही.

पोस्ट ऑफिस मध्ये या योजनेला आर डी योजना म्हणून ओळखले जात आहे. इथे प्रत्येक भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. या योजनेमध्ये तुम्ही दर महिन्याला एक निश्चित रक्कम गुंतवणूक करू शकता. या ठिकाणी शंभर रुपये पासून तर तुमच्या मर्यादेमध्ये कितीही रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते.

म्हणजे गुंतवणूकदार हवी तेवढी रक्कम तो या योजनेत गुंतवू शकतो आणि एक निश्चित परतावा या योजनेतून मिळू शकतो. दरम्यान आता या योजनेतून पाच लाख रुपयांचे व्याज मिळत आहे यासाठी गुंतवणूक कशी करायची या संदर्भात माहिती आपण जाणून घेणार आहोत.

जर तुम्हाला देखील पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करून पाच लाख रुपये मिळवायचे असेल तर तुम्हाला यासाठी पाच वर्षासाठी गुंतवणूक करावी लागेल. ही योजना सुरू झाल्यानंतर एक वर्षाने गुंतवणूकदारांना जमा रकमेतील 50% रक्कम कर्ज स्वरूपात घेता येते.

Rd योजनेत लोणची सुविधा उपलब्ध असल्याने तर कधी आपत्कालीन काळामध्ये पैशांची गरज भासली तर तुम्हाला हे पैसे भेटतात. यामुळे ही योजना बंदही पडत नाही आणि पैशांची गरज ही पूर्ण होते. तर आणखी एक सुविधा म्हणजे या योजना तुम्हाला 1.5 लाखापर्यंत Tax सूट देखील मिळतो. या योजनेत गुंतवणूकदार टॅक्स सवलत आहे. यासोबत तुम्हाला जास्तीत जास्त परतवा देखील या योजनेत मिळणार आहे म्हणजे तुम्ही दर महिन्याला ₹50,000 ची गुंतवणूक केली तर म्युच्युरिटी वर तुम्हाला एकूण 35 लाख रुपये मिळणार आहेत.

या 35 लाख रुपयांमध्ये 30 लाख रुपये तुमचे गुंतवणूक असेल आणि उर्वरित पाच लाख रुपये तुम्हाला व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहे. तुम्ही एक मोठा फंड तयार करण्याचा विचार करत असाल तर ही योजना खरच उत्तम आहे आणि गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या.

हे पण वाचा | Post Office Scheme: महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजना देतील जबरदस्त नफा; जाणून घ्या सविस्तर..

Leave a Comment