Post Office scheme : दिवाळीच्या मुहूर्तावरती, तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्या कामाची बातमी समोर आलेली आहे. कारण आजच्या काळात सगळ्यांना सुरक्षित गुंतवणूक हवी आहे आणि चांगला परतावा. जर तुम्ही छोटी रक्कम गुंतवणूक करून मोठी रक्कम तयार करू इच्छित असाल तरी पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण, शेअर बाजारात जोखीम असते, म्युचल फंडमध्ये चढ-उतार आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी स्थिर उत्पन्न पैसा ही सुरक्षित ठेवायचा आहे, तर पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम (Monthly Income Scheme) वरदान ठरते. या योजनेत एकदाच थोडी मोठी रक्कम गुंतवा आणि मग दर महिन्याला ₹6,000 निश्चित उत्पन्न मिळवा एवढ आहे सोपं गणित. Post Office scheme
सध्या शहरातला व्यक्ती असो किंवा गावा खेड्यातला व्यक्ती, सर्वांनाच गुंतवणूक करायचे आहे आणि दर महिन्याला छोटीशी स्थिर उत्पन्न मिळवायचा आहे. त्यामुळे ही योजना आता मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत चाललेली आहे. या योजने सरकारचा संरक्षण असल्याने पैशाची फसवणूक होण्याची शक्यता नसते. म्हणूनच ही योजना सेवानिवृत्त लोक, ग्रहणी, छोटे व्यवसायिक, आणि नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे.
या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दर महिन्याला तुमच्या खात्यात व्याज जमा होतं. म्हणजे पैसाही सुरक्षित राहतात आणि त्यावर दरमहा कमाई होते. जर तुम्हाला दर महिन्याला सहा हजार रुपये उत्पन्न हवा असेल, तर तुम्हाला साधारण ₹9.7 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. सध्या पोस्ट ऑफिस या योजनेवरती 7.4% व्याज देत आहे. त्यामुळे तुमचं गुंतून किंवा वर्षभरात 72 हजार रुपये व्याज मिळतं, म्हणजे महिन्याला सहा हजार रुपये मिळतात.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही रक्कम पुन्हा आवृत्ती ठेव (RD) मध्ये गुंतवणूक करू शकता, म्हणजे पैशावर पैसा वाढत नेता येतो. अनेकांनी बँक किंवा पतसंस्था मध्ये गुंतवण ूक फसवणूक झाल्यापासून पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत.
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम सुरू करणे एकदम सोप आहे. जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा अर्ज भरा आणि आधार कार्ड पॅन कार्ड दोन फोटो एवढीच कागदपत्र लागतात. एकतानी किंवा संयुक्त नावाने देखील उघडता येते. जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक कर इच्छित असाल तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा.
हे पण वाचा | Post Office Scheme: महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजना देतील जबरदस्त नफा; जाणून घ्या सविस्तर..

1 thought on “घरबसल्या या योजनेतून कमवा 6 हजार रुपये, गुंतवणूक करण्यासाठी जाणून घ्या संपूर्ण माहिती”