Punjabrao’s New Weather Forecast : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेले आहे. पंजाबराव यांनी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. Punjabrao’s New Weather Forecast
ज्येष्ठ हवामान अभ्यासाक पंजाबराव यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील बीड, नांदेड, परभणी, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, मुंबई, सातारा, पुणे, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, जालना, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात दररोज भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव यांनी दिलेली आहे.
नवीन हवामान अंदाज मध्ये पंजाबराव यांनी पूर्व आणि पश्चिम विदर्भातील काही भागात पावसाचा जोर कमी राहणार अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात देखील पावसाचे प्रमाण कमीच राहिला असा हवामान अंदाज वर्तवलेला आहे.
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांचा हवामान अंदाज
ज्येष्ठ हवामान अभ्यासाक पंजाबराव ही नेहमी शेतकऱ्यांसाठी नवीन हवामान अंदाज वर्तवत असतात. पंजाबराव यांनी याही वर्षी अचूकपणे अंदाज वर्तवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा यांच्यावरती गाढ विश्वास आहे. पंजाबराव यांनी महाराष्ट्रात परतीच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यादरम्यान हा पाऊस नुसता पाऊस नसून तर महाराष्ट्राला जोडपून काढणार आहे असे दखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात नऊ ऑक्टोबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे. नऊ ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान राज्यात दररोज भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार असे त्यांनी सांगितले आहे. यावेळी महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये कडक ऊन पडत आहे. त्याचबरोबर रात्रीच्याला पाऊस पडणार असे त्यांनी सांगितले आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांनी पंजाबराव यांचा हवामान अंदाज लक्षात घेऊन त्यांच्या शेती पिकांची व्यवस्थित प्रकारे नियोजन करायचे आहे. अनेक भागांमध्ये सध्या शेती प्रकारची हार्वेस्टिंग सुरू आहे. त्यामुळे शेतीतील निघालेले पीक व्यवस्थितपणे सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवायचे आहे. असा देखील सल्ला पंजाबराव यांनी शेतकऱ्यांना दिलेला आहे.