RBI ची महाराष्ट्रातील या बँकेवर मोठी कारवाई! ठेवीदारांना पाच हजार रुपये काढण्याची परवानगी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI Breaking News : महाराष्ट्रातील लाखो ठेवीदानासाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने  (RBI) राज्यातील पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेवर कडक कारवाई केलेली आहे आणि काही निर्बंध देखील लावले आहेत. बँकेच्या आर्थिक स्थिती चिंताजनक असल्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतलेला आहे. RBI Breaking News

देशभरातील सरकारी बँकांवर रिझर्व बँक सतत लक्ष ठेवून असते. बँकिंग नियमांचे उल्लंघन झाल आहे किंवा आर्थिक परिस्थिती बिघडली आहे तर ते ठेवीदारांचं संरक्षण करण्यासाठी आरबीआय त्वरित पावर उचलते. यावेळी देखील असेच पाऊल उचलण्यात आलेले आहे.

सात नोव्हेंबरच्या रात्रीपासून पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक वर आरबीआयच्या कडक मर्यादा लागू झालेले आहेत. म्हणजे आता बँकेला आरबीआयची लेखी परवानगीशिवाय नवीन कर्ज देणार, जुनी कर्ज वाढवणे, गुंतवणूक करण, नवीन ठेव शिव कारणाने किंवा कुणाला पैसे देण्याचे आश्वासन देणे हे सगळं बंद आहे. एवढंच नव्हे तर बँकेची कोणती मालमत्ता विकणे, हस्तांतरित करणे किंवा इतर मार्गाने वापरल्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

यामध्ये बँकेच्या कमकुवत लिक्विडिटीमुळे म्हणजे रोगप्रवाहात घट झाल्यामुळे आरबीआय ने ही कारवाई केलेली आहे. आधी बँक व्यवस्थापनाशी सुधारणा करण्याबाबत चर्चा झाली होती, पण आवश्यक पावलं न उचलल्यामुळे अखेर ठेवीदारांचा हित लक्षात घेऊन निर्बंध लादण्यात आले आहेत.

आता बँकेच्या ग्राहकांना फक्त पाच हजार रुपये पर्यंतची रक्कम खात्यातून काढता येईल. म्हणजे कोणाकडे लाखभर रुपये असले तरी तो फक्त पाच हजार रुपये पर्यंत पैसे काढू शकतो. हे ऐकून अनेक ठेवीदार निराश झाले आहेत.

तरीही घाबरण्याचं कारण नाही कारण DICGC च्या नियमानुसार प्रत्येक ठेवीदाराला पाच लाख रुपयापर्यंतची ठेव सुरक्षित आहे. म्हणजे बँकेचं काय झालं तरी पाच लाख रुपये पर्यंतचे रक्कम ठेवेदारांना हमखास परत मिळते.

आरबीआय ने स्पष्ट केलेलं आहे की बँकेचा परवाना रद्द केलेला नाही. हे निर्बंध सहा महिन्यासाठी तात्पुरते आहेत. या काळात बँकेने आपली आर्थिक स्थिती सुधारली, तर निर्बंध शिखिल केले जाऊ शकतात. मात्र परिस्थिती आणखी बिघडली, तर पुढील कारवाईचा विचार केला जाईल. दरम्यान कर्ज फेडायचं आहे, घर खर्च करायचा आहे किंवा लग्नकार्य समोर आहे अशा हजारो खातेधारकांच्या समोर चिंता उभा राहिली आहे. अनेकजण बँकेबाहेर गर्दी करत आपली रक्कम कशी काढता येईल याचा मार्ग शोधत आहेत. RBI च म्हणणं पष्ट आहे की, ठेवीदारांचा हित हेच सर्वात महत्त्वाच आहे. म्हणूनच वेळेवर पाऊल उचलल गेला आहे. आता पुढचे काही महिने पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेसाठी निर्णय ठरणार आहेत.

हे पण वाचा | या बँकेवर RBI चे कडक निर्बंध! खातेदारांना सहा महिने पैसेही काढता येणार नाहीत  महिलांचे लाडकी बहीणचे पैसे अडकले 

Leave a Comment

error: Content is protected !!