सोयाबीनची आवक व दर घसरले, पहा कुठे मिळतोय सोयाबीनला हमीभाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Market Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याचे पिवळे सोनू म्हणून ओळखले जाणारे सोयाबीनने शेतकऱ्याची चिंता वाढवली आहे. सध्या कडक उन्हाळा चालू असताना आवक देखील कमी झाली असून सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे.

या हंगामात राज्यात अनेक ठिकाणी पावसाने गैरहजरी लावल्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घडले आहे. जे उत्पादन चांगले आले त्या उत्पादनाला देखील योग्य दर मिळाला नाही. अकोला या सर्व घडामोडीमुळे शेतकऱ्याची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे. सध्या बाजारातील सोयाबीनची आवक कमी झाली असून दरात देखील घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

यादरम्यान मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आज सोयाबीनची केवळ हिंगणघाट बाजार समितीमध्ये सर्वात जास्त म्हणजे १७५० क्विंटल झाली आहे. त्याचबरोबर राज्यातील दुसऱ्या बाजार समितीमध्ये केवळ एक क्विंटल पाच क्विंटल ते 100 क्विंटल पर्यंत आवक झाली आहे.

आज सोयाबीन बाजारात लोकल आणि पिवळ्या सोयाबीनची आवक झाली आहे. त्यामध्ये एकही बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला नाही. आजच्या दिवसातील सर्वात जास्तीत जास्त दर म्हणजे चार हजार चारशे दहा रुपये प्रतिक्विंटल हा धारूर बाजार समितीमध्ये मिळाला आहे. वरोरा आणि वरोरा शेगाव बाजार समितीमध्ये सर्वात कमी म्हणजे 3500 रुपयाचा सरासरी दर मिळाला आहे.

राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती दर मिळाला?

बाजार समिती: सिल्लोड
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
कमीत कमी दर: 4225
जास्तीत जास्त दर: 4325
सर्वसाधारण दर: 4275

बाजार समिती: नागपूर
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
कमीत कमी दर: 4100
जास्तीत जास्त दर: 4332
सर्वसाधारण दर: 4275

बाजार समिती: हिंगणघाट
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
कमीत कमी दर: 2850
जास्तीत जास्त दर: 4350
सर्वसाधारण दर: 3825

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडका; एप्रिल महिन्यातील राज्यात होणार अवकाळी पाऊस

Soyabean Market Rate

बाजार समिती: भोकरदन
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
कमीत कमी दर: 4300
जास्तीत जास्त दर: 4300
सर्वसाधारण दर: 4300

बाजार समिती: देऊळगाव राजा
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
कमीत कमी दर: 4100
जास्तीत जास्त दर: 4100
सर्वसाधारण दर: 4100

बाजार समिती: हिमायतनगर
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
कमीत कमी दर: 4200
जास्तीत जास्त दर: 4440
सर्वसाधारण दर: 4320

बाजार समिती: किल्ले धारूर
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
कमीत कमी दर: 4200
जास्तीत जास्त दर: 4420
सर्वसाधारण दर: 4400

बाजार समिती: हिंगोली-खाणेगाव नाका
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
कमीत कमी दर: 4200
जास्तीत जास्त दर: 4320
सर्वसाधारण दर: 4250

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “सोयाबीनची आवक व दर घसरले, पहा कुठे मिळतोय सोयाबीनला हमीभाव”

Leave a Comment

error: Content is protected !!